Live Update : ढाका येथे इमारतीत स्फोट, १४ ठार, १०० हून अधिक जखमी

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

ढाका येथे इमारतीत स्फोट, १४ ठार, १०० हून अधिक जखमी


आपचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर


नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून नेफ्यू रिओ यांची मंगळवारी पाचव्यांदा शपथ

पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शपथविधीला उपस्थिती


 

माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांची सीबीआयकडून तीन तास चौकशी

जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी प्रकरणात दिल्लीमध्ये लालूंची सीबीआय चौकशी


अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, शेतकऱ्यांना दिलासा


भाजपा नेत्यांची वांद्रे येथे धळवड साजरी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, कृपाशंकर सिंह, दिल्लीतील नेते मनोज तिवारी यांची उपस्थिती


न्यूयॉर्कमध्ये छोट्या विमानाच्या अपघातात भारतीय वंशाच्या रोमा गुप्ता यांचा मृत्यू

रोमा गुप्ता यांची कन्या रीवा गुप्ता आणि वैमानिक जखमी


दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी व्यावसायिक अरुण पिल्लईला अटक, ईडीची कारवाई


पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी


मुंबईत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी


बुरा ना मानो होली है, पंतप्रधान पदावरून मनसेच्या संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला

गुजराती समाजाकडून जुहू येथे धुळवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन


उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात होळीचा उत्साह

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात होळीचा उत्साह दिसून आला.

देशभरातून भाविक होळीसाठी महाकालेश्वर मंदिरात येतात.

होळीनिमित्त महाकालेश्वर मंदिरासाठी विशेष फुलांसह हर्बल गुलाल मागवला जातो.

महाकालेश्वरला भांग आणि सुक्या मेव्याचा श्रृंगार केला जातो.


शिवाजी पार्कमध्ये होळीचा उत्साह, ढोल वाजवत तरुणाईने केली रंगांची उधळण


अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स क्लब येथे सेलिब्रिटी धुळवडीचे आयोजन, कार्यक्रमाच तिकीट पन्नास हजार


राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाची हजेरी