घरट्रेंडिंगएकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि उद्धव ठाकरेंसोबत आमदार किती; वाचा एका क्लिकवर

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि उद्धव ठाकरेंसोबत आमदार किती; वाचा एका क्लिकवर

Subscribe

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपल्यासोबत जवळपास ३७ आमदार गुवाहटीमध्ये नेले आहेत. तसेच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत १७ आमदार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण खळबळ माजली आहे. त्यांच्यासोबत नक्की कोण कोण आहे, याची अधिकृत नावे आता समोर आली आहेत.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आपल्यासोबत जवळपास ३७ आमदार गुवाहटीमध्ये नेले आहेत. तसेच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत १७ आमदार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण खळबळ माजली आहे. त्यांच्यासोबत नक्की कोण कोण आहे, याची अधिकृत नावे आता समोर आली आहेत. (How many MLAs are with Eknath Shinde and currently with Shiv Sena Read with one click in marat)

एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे शिवसेनेचे आमदार

- Advertisement -

1) एकनाथ शिंदे
2) अनिल बाबर
3) शंभूराजे देसाई
4) महेश शिंदे
5) शहाजी पाटील
6) महेंद्र थोरवे
7) भरतशेठ गोगावले
8) महेंद्र दळवी
9) प्रकाश अबिटकर
10) डॉ. बालाजी किणीकर
11) ज्ञानराज चौगुले
12) प्रा. रमेश बोरनारे
13) तानाजी सावंत
14) संदीपान भुमरे
15) अब्दुल सत्तार नबी
16)प्रकाश सुर्वे
17) बालाजी कल्याणकर
18) संजय शिरसाठ
19) प्रदीप जयस्वाल
20) संजय रायमुलकर
21) संजय गायकवाड
22) विश्वनाथ भोईर
23) शांताराम मोरे
24) श्रीनिवास वनगा
25) किशोरअप्पा पाटील
26) सुहास कांदे
27) चिमणआबा पाटील
28) सौ. लता सोनावणे
29) प्रताप सरनाईक
30) सौ. यामिनी जाधव
31) योगेश कदम
32) गुलाबराव पाटील
33) मंगेश कुडाळकर
34) सदा सरवणकर
35) दीपक केसरकर
36) दादा भुसे
37) संजय राठोड

अपक्ष आमदार

- Advertisement -

1) बच्चू कडू
2) राजकुमार पटेल
3) राजेंद्र यड्रावकर
4) चंद्रकांत पाटील
5) नरेंद्र भोंडेकर
6) किशोर जोरगेवार
7) सौ.मंजुळा गावित
8) विनोद अग्रवाल
9) सौ. गीता जैन

उद्धव ठाकरेंसोबत असलेले आमदार

सुनील प्रभू (मालाड), राजन साळवी (राजापूर), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), सुनील राऊत (विक्रोळी), वैभव नाईक (कुडाळ-मालवण), आदित्य ठाकरे (वरळी), रमेश कोरगावकर (भांडुप), कैलास पाटील (पाचोरा), नितीन देशमुख (बाळापूर), अजय चौधरी (शिवडी), राहुल पाटील (परभणी), संतोष बांगर (हिंगोली), भास्कर जाधव (गुहागर), रवींद्र वायकर (जोगेश्वरी), संजय पोतनीस (कलिना), कैलास पाटील (उस्मानाबाद) आणि उदय सामंत (रत्नागिरी), असे एकूण १७ आमदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


हेही वाचा – …तर मविआ सरकारमधून बाहेर पडण्यास तयार, संजय राऊतांचं मोठं विधान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -