आयडीबीआय बँकेत ६०० जागांसाठी मेगा भरती

आपलं महानगर नोकरी कट्टा

या आठवड्यात आयडीबीआय बँकेतर्फे ६०० जागा, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयतर्फे ७७२ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. त्याशिवाय असम राइफल्स मध्ये देखील ६१६ जागांसाठी भरती केली जाणार आहे.

या आठवडाभरातल्या  नोकरीच्या संधी

१) आयडीबीआय बँक (600 जागा)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
 • पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर
 • पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात २ वर्षे अनुभव .
 • वयोमर्यादा : १ जानेवारी २०२३ रोजी २१ ते ३० [ एससी एसटी ५ वर्ष , ओबीसी-३ वर्ष सूट ]
 • वेतनश्रेणी: शासनाच्या नियमानुसार
 • परीक्षा शुल्क : अमागास – १०००/ , मागासवर्गीय – २००/
 • परीक्षा दिनांक : २०२३
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : २८ फेब्रुवारी २०२३
 • येथे करा अर्ज : https://ibpsonline.ibps.in/idbiamfeb23/

२) व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (७७२ जागा)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
 • पदाचे नाव : निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम-३१६, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक)- ०२, अधीक्षक (तांत्रिक)- १३, मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स)- ४६, वसतीगृह अधीक्षक-३०, भांडारपाल -०६, सहायक भांडारपाल- ८९,वरिष्ठ लिपिक- २७०
 • पात्रता: पात्रता पदानुसार वेगळी असल्यामुळे सविस्तर माहितीकरिता जाहिरात पाहावी.
 • वयोमर्यादा: वयोमर्यादा पदानुसार वेगळी असल्यामुळे सविस्तर माहितीकरिता जाहिरात पाहावी. [ एससी एसटी ५ वर्ष , ओबीसी-३ वर्ष सूट ]
 • वेतनश्रेणी: शासनाच्या नियमानुसार
 • परीक्षा शुल्क: अमागास – १००० /, मागासवर्गीय – ९००
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०९ मार्च २०२३
 • येथे करा अर्ज: https://www.dvet.gov.in/mr/

3) असम राइफल्स (६१६ जागा)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
 • पदाचे नाव : टेक्निशियन/ट्रेड्समन)
 • पात्रता : पात्रता पदानुसार वेगळी असल्यामुळे सविस्तर माहितीकरिता जाहिरात पाहावी.
 • वयोमर्यादा: वयोमर्यादा पदानुसार वेगळी असल्यामुळे सविस्तर माहितीकरिता जाहिरात पाहावी. [ एससी एसटी ५ वर्ष , ओबीसी-३ वर्ष सूट ]
 • वेतनश्रेणी: शासकीय नियमानुसार
 • परीक्षा शुल्क : सर्वसामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस :१००, एससी एसटी – फी नाही
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : १ मार्च २०२३
 • येथे करा अर्ज: https://www.assamrifles.gov.in/onlineapp/

4) राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (९८ जागा)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
 • पदाचे नाव : प्रोजेक्ट सायंटिस्ट-II-०४,प्रोजेक्ट सायंटिस्ट-I- २५, प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट- ३०,प्रोजेक्ट टेक्निशियन- १६,प्रोजेक्ट ज्युनियर असिस्टंट- १४
 • पात्रता : पात्रता पदानुसार वेगळी असल्यामुळे सविस्तर माहितीकरिता जाहिरात पाहावी.
 • वयोमर्यादा : वयोमर्यादा पदानुसार वेगळी असल्यामुळे सविस्तर माहितीकरिता जाहिरात पाहावी. [ एससी एसटी ५ वर्ष , ओबीसी-३ वर्ष सूट ]
 • वेतनश्रेणी : नियमानुसार.
 • परीक्षा शुल्क : शुल्क नाही
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : २८ फेब्रुवारी २०२३
 • परीक्षा : २०२३
 • येथे करा अर्ज : https://services.niot.res.in/RecruitmentV4/EnpRePrintOnlineApplication/Index

५ ) भारतीय क्रीडा प्राधिकरण (१५२ जागा)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
 • पदाचे नाव : हाय परफॉरमंस कोच-२५, चीफ कोच-४९, सिनियर कोच- ३४, कोच-४४
 • पात्रता : (i) एसएआय,एनएस,एनआयएस कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त (ii) ०० /०३ /०५ /०७ /१० /१५ वर्षे अनुभव
 • वयोमर्यादा: वयोमर्यादा पदानुसार वेगळी असल्यामुळे सविस्तर माहितीकरिता जाहिरात पाहावी.
 • वेतनश्रेणी : सरकारच्या नियमाप्रमाणे
 • परीक्षा शुल्क : शुल्क नाही
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०३ मार्च २०२३
 • येथे करा अर्ज : https://saijobs.sportsauthorityofindia.gov.in/CoachContractDeputationFeb2023