घर महाराष्ट्र इंडिया आघाडीच्या बैठकीला अनेक नेत्यांची उपस्थिती; पाहा फोटो

इंडिया आघाडीच्या बैठकीला अनेक नेत्यांची उपस्थिती; पाहा फोटो

Subscribe

मुंबईत आजपासून इंडिया आघाडीची बैठक सुरु झाली आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असे दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीसाठी एकूण 28 पक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत.

मुंबई: मुंबईत आजपासून इंडिया आघाडीची बैठक सुरु झाली आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असे दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीसाठी एकूण 28 पक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत. विविध राज्यातील हे नेते मुंबईत दाखल झाले आहेत. देशभरातील अनेक मोठे नेते यावेळी मुंबईतील ग्रॅंड हयात या हॉटेलमध्ये उपस्थित होते. (India Aghadi Attendance of several leaders at the meeting of the India Alliance See photo)

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल आणि नाना पटोलेंची उपस्थिती
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल आणि नाना पटोलेंची उपस्थिती ( छायाचित्र- राजेंद्र वराडकर)

- Advertisement -

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि नेते राहुल गांधी
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि नेते राहुल गांधी ( छायाचित्र- राजेंद्र वराडकर)

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार प्रसारमाध्यमांना अभिवादन करताना
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार प्रसारमाध्यमांना अभिवादन करताना ( छायाचित्र- राजेंद्र वराडकर)

- Advertisement -

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आप खासदार राघव चड्ढा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आप खासदार राघव चड्ढा ( छायाचित्र- राजेंद्र वराडकर)

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचीही या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचीही या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती ( छायाचित्र- राजेंद्र वराडकर)

झारखंडचे मुख्यमंत्री हेमेंत सोरेन आणि काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
झारखंडचे मुख्यमंत्री हेमेंत सोरेन आणि काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( छायाचित्र- राजेंद्र वराडकर)

काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती
काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती ( छायाचित्र- राजेंद्र वराडकर)

आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव
आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव ( छायाचित्र- राजेंद्र वराडकर)

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार ( छायाचित्र- राजेंद्र वराडकर)

- Advertisment -