घरमहाराष्ट्रदिवाळी संपतांना सोने-चांदीच्या दरात वाढ; दागिने खरेदीकडे ग्रहकांनी फिरवली पाठ

दिवाळी संपतांना सोने-चांदीच्या दरात वाढ; दागिने खरेदीकडे ग्रहकांनी फिरवली पाठ

Subscribe

दिवाळीत नागरिक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असताता. सोन्याचे भाव दिवाळीमध्ये साठ हजारांवर पोहोचले होते.  जळगावचा सराफ बाजार ग्राहकांनी गजबजलेला पाहायला मिळाला. दिवाळीनंतर सोने चांदीचे दर कमी होतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमतीत वाढ झाली, आणि त्याचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर झाला. सोन्याच्या दरामध्ये 700 रूपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 200 हजार रूपयांनी वाढ झाली आहे.सोने चांदीच्या दरावाढीमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. सोने खरेदीवर ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. दिवाळीमध्ये गजबजलेल्या जळगावच्या सराफ बाजारत ग्राहकांची संख्या मंदावली आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरची किमत वाढल्याने सोने चांदीच्या दरवाढीवर मोठा परिणाम झाला आहे. आगामी काळात सोन्याचे भाव हे 65 हजार रूपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. सोने चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे दागिने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. सोने चांदीच्या दरावाढीमुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. सोने खरेदीवर ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. दिवाळीमध्ये गजबजलेल्या जळगावच्या सराफ बाजारत ग्राहकांची संख्या मंदावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -