Job alert :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ६७३ जागांसाठी मेगा भरती

आपलं महानगर नोकरी कट्टा

येणार आठवडा नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी फार महत्वाचा असणार आहे. सीमा सुरक्षा दलात १५२४, यूपीएससी मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत ५७७, एमपीएससी मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ अंतर्गत ६७३, यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत ५३९५ आणि बँक ऑफ बडोदा अंतर्गत ५०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

या आठवडाभरातील नोकरीच्या संधी

१) सीमा सुरक्षा दल (१५२४ जागा)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
 • पदाचे नाव : कॉंस्टेबल (अधिकृत जाहिरात पहावी)
 • पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार भिन्न आहे. (मूळ जाहिरात बघावी.).
 • वयोमर्यादा : २७ मार्च २०२३ रोजी १८ ते २५ वर्षे [एससी/एसटी : ०५ वर्षे सूट, ओबीसी / माजी सैनिक: ०३ वर्षे सूट]
 • वेतनश्रेणी :  भारत सरकारच्या नियमानुसार
 • परीक्षा शुल्क : अमागास – रु.१००, मागासवर्गीय/ माजी सैनिक/महिला- शुल्क नाही
 • परीक्षा दिनांक : २०२३
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : २७ मार्च २०२३
 • येथे करा अर्ज : https://rectt.bsf.gov.in/registration/basic-details?guid=40916004-a5e2-11ed-909d-0264d54d41fa

२) यूपीएससी मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( ५७७ जागा)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
 • पदाचे नाव : मलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी – ४१८, सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त – १५९
 • पात्रता : कोणत्याही शाखेतली पदवी
 • वयोमर्यादा : १७ मार्च २०२३ रोजी १८ ते ३० वर्षे [एससी/एसटी : ०५ वर्षे सूट, ओबीसी : ०३ वर्षे सूट]
  पद क्र.१ :१८ ते ३० वर्षे
  पद क्र.२ : 18 ते ३५ वर्षे
 • वेतनश्रेणी :  भारत सरकारच्या नियमानुसार
 • परीक्षा शुल्क : अमागास : रु.२५, मागासवर्गीय /महिला- शुल्क नाही
 • परीक्षा दिनांक : २०२३
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : १७ मार्च २०२३
 • येथे करा अर्ज : https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php

३) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ (६७३ जागा)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
 • पदाचे नाव : पदाचे नाव आणि तपशील पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहावी.
 • पात्रता : पदांच्या नुसार पत्रात वेगळी असल्याने अधिकृत जाहिरात पहावी
 • वयोमर्यादा : ०१ जून २०२३ रोजी १८/१९ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ०५ वर्षे सूट]
 • वेतनश्रेणी : महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार
 • परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ३९४ [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: २९४]
 • परीक्षा दिनांक : २०२३
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : २२ मार्च २०२३
 • येथे करा अर्ज : https://mpsconline.gov.in/candidate (२ मार्च पासून अर्ज करता येणार )

४) यंत्र इंडिया लिमिटेड (५३९५)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
 • पदाचे नाव : आयटीआय अप्रेंटिस-३५०८, नॉन आयटीआय अप्रेंटिस-१८८७
 • पात्रता : आयटीआय अप्रेंटिस : (i) ५० % गुणांसह १०वी उत्तीर्ण, (ii) ५०%गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय, नॉन आयटीआय अप्रेंटिस :५० % गुणांसह १०वी उतीर्ण
 • वयोमर्यादा : २८ मार्च २०२३ रोजी १५ ते २४ वर्षे [एससी/एसटी : ०५ वर्षे सूट, ओबीसी : ०३ वर्षे सूट]
 • वेतनश्रेणी :  शासनाच्या नियमानुसार
 • परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: २०० [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/ तृतीयपंथी/ महिला – १०० ]
 • परीक्षा दिनांक : २०२३
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : २८ मार्च २०२३
 • येथे करा अर्ज : https://www.yantraindia.co.in/career.php

५) बँक ऑफ बडोदा (५०० जागा)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
 • पदाचे नाव : संपादन अधिकारी
 • पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ०१ वर्ष अनुभव
 • वयोमर्यादा : ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी २१ ते २८ वर्षे [एससी/एसटी : ०५ वर्षे सूट, ओबीसी : ०३ वर्षे सूट]
 • वेतनश्रेणी : शासनाच्या नियमानुसार
 • परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ६०० [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/ महिला – १०० ]
 • परीक्षा दिनांक : २०२३
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : १४ मार्च २०२३
 • येथे करा अर्ज : https://smepaisa.bankofbaroda.co.in/BOBHRM2023/