घरमहाराष्ट्रनाशिकjob alert : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती

job alert : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती

Subscribe

सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण

भारतीय सेनेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी हा आठवडा खूप महत्वाचा असणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हवालदार पदाच्या ११४०९ जागांसाठी मेगाभरती घेण्यात येणार आहे. आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये १७९३ जागांसाठी तर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात २९७ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रगत संगणन विकास केंद्रात देखील ५५० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्याशिवाय बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठीही बँक ऑफ इंडिया मध्ये ५०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

या आठवड्यातल्या नोकरीच्या संधी 

१) बँक ऑफ इंडिया (५०० जागा)

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • पदाचे नाव : क्रेडिट ऑफिसर (जीबीओ)- ३५०, आयटी ऑफिसर(एसपील)-१५०
  • पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.).
  • वयोमर्यादा: ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी २० ते २९ वर्षे ( एससी/ एसटी ५ वर्ष , ओबीसी-३ वर्ष सूट )
  • वेतनश्रेणी: भारत सरकारच्या नियमानुसार
  • परीक्षा शुल्क : अमागास – रु.८५० /,मागासवर्गीय – रु.१७५/
  • परीक्षा दिनांक : २०२३
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : २५ फेब्रुवारी २०२३
  • येथे करा अर्ज : https://ibpsonline.ibps.in/boipojan23/

2) प्रगत संगणन विकास केंद्र (५७० जागा)

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट- ३०, प्रोजेक्ट इंजिनिअर/मार्केटिंग एक्झिक्युटिव- ३००, प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर/ पीएस अँड ओ मॅनेजर- ४०, सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/पीएस अँड ओ ऑफिसर- २००
  • पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.).
  • वयोमर्यादा : वयोमर्यादा पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.).
  • वेतनश्रेणी : संस्थेच्या नियमानुसार
  • परीक्षा शुल्क : शुल्क नाही
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० फेब्रुवारी २०२३
  • येथे करा अर्ज: https://careers.cdac.in/advt-details/CORP-3112023-E58YK

३) आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स (१७९३ जागा)

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • पदाचे नाव : ट्रेड्समन मेट- १२४९, फायरमन- ५४४
  • पात्रता: १० वी पास
  • वयोमर्यादा: २६ फेब्रुवारी २०२३ रोजी १८ ते २५ ( एससी/ एसटी ५ वर्ष , ओबीसी-३ वर्ष सूट )
  • वेतनश्रेणी: भारत सरकारच्या नियमानुसार
  • परीक्षा शुल्क : शुल्क नाही
  • परीक्षा दिनांक : २०२३
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ फेब्रुवारी २०२३
  • येथे करा अर्ज : https://www.aocrecruitment.gov.in/

४) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (२९७ जागा)

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • पदाचे नाव : सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)- ०५ , स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)- १८५ , मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट- १०७
  • पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.).
  • वयोमर्यादा: वयोमर्यादा पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.).
  • वेतनश्रेणी: भारत सरकारच्या नियमानुसार
  • परीक्षा शुल्क : अमागास – रु.४०० /, मागासवर्गीय/महिला- शुल्क नाही
  • परीक्षा दिनांक : २०२३
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ मार्च २०२३ (अर्ज १५ फेब्रुवारी पासून सुरू होईल)
  • येथे करा अर्ज : https://recruitment.itbpolice.nic.in/

५) स्टाफ सिलेक्शन कमिशन -हवालदार  (११४०९ जागा)

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • पदाचे नाव : मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ- १०८८० , हवालदार(सीबीआयसी आणि सीबीएन)- ५२९
  • पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
  • वयोमर्यादा: वयोमर्यादा पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.).
  • वेतनश्रेणी: भारत सरकारच्या नियमानुसार
  • परीक्षा शुल्क : अमागास – रु.१०० /, मागासवर्गीय/महिला- शुल्क नाही
  • परीक्षा दिनांक : टायर -I (सीबीटी): एप्रिल 2023, टायर -II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : १७ फेब्रुवारी २०२३
  • येथे करा अर्ज : https://ssc.nic.in/
प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -