कोकण

Raigad Phansad Sanctuary : फणसाडमधील पक्ष्यांची पर्यटकांना साद

उदय खोत : आपलं महानगर वृत्तसेवा नांदगाव : मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्य आता खर्‍या अर्थाने ‘बोलू’ लागले आहे. काही दिवसांपासून फडसाड अभयारण्यात विविध प्रकारच्या पक्ष्यांचा...

Maharashtra Weather : मुंबई, कोकणात पुढील 48 तासांत उकाडा वाढणार तर, विदर्भात मुसळधार; IMDचा इशारा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सतत राज्यातील हवामानात बदल होत आहेत. राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, काही भागांत उकाड्यात प्रचंड वाढ...

Chhatrapati Shivaji Maharaj Raigad : शिवभक्तांनी आठवला शिवरायांचा प्रताप

महाड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४४ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज (२३ एप्रिल) शिवभक्तांनी त्यांना किल्ले रायगडावर मानवंदना...

Raigad Water Crisis : जलजीवन योजना ठेकेदारांसाठी आहे का?

नेरळ : रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना अनेक ठिकाणी फसल्याने योजना त्रासदायकच जास्त झाली आहे. अशातच कर्जत तालुक्यातील डामसेवाडीमध्ये ही योजना ग्रामस्थांसाठी भीतीदायक ठरत...

Raigad Dhatav MIDC Fire : धाटावमधील आगीनंतर अनेक कारखाने बंद

रोहे : तालुक्यातील धाटाव औद्योगिक विकास महामंडळ उपविभाग व सामाईक प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्या आर. अँड बी. एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे रविवारी ( २१ एप्रिल) सांडपाणी प्रक्रिया...

Raigad RTE admission : आरटीई प्रवेशावर पालकांचा सवाल

अलिबाग : आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातून अल्प प्रतिसाद मिळत आहे. आरटीईसाठी पहिले प्राधान्य सरकारी आणि अनुदानित शाळांना दिले जात...

Lok Sabha 2024 : सहा वर्षांत नारायणे राणेंच्या मालमत्तेत 49 कोटींची वाढ

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे आव्हान आहे. नारायण राणे...

Lok Sabha 2024 : ठाकरे गटाचे भास्कर जाधव गेले कुठे? गीतेंच्या प्रचाराला गैरहजेरी

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव हे सध्या आहेत तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळातही...

Raigad Mahad Adivashi : आदिवासींचा ‘विकास’ आणखी किती कोस दूर?

महाड : राज्यात सरकार कुणाचंही असो आदिवासी आणि धनगर वाड्यांचा विकास झाला नसल्याचं वास्तव कुणीही नाकारणार नाही. हातावर पोट असणारे आदिवासी, धनगर कुटुंबांचं जीवनमान...

Lok Sabha : राणेंसोबत उमेदवारी अर्ज भरायला गेलेले किरण सामंत म्हणतात, धनुष्यबाण चिन्ह असतं तर…

सिंधुदुर्ग : मागील काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू होती. शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त...

Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग अखेर भाजपकडे; नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर

मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने उमेदवारांची 13 वी यादी जाहीर करत नारायण राणे...

SC : कोकणातील दगड खाणींवरून न्यायालयाने शिंदे सरकारला धरले धारेवर; दिले हे आदेश

मुंबई : कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र या प्रवाशांना रस्ते वाहतुकीदरम्यान अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. विशेषता यामध्ये खड्ड्यामुळे वाहनावरील ताबा...

Murud Fishing News : मुरुड-जंजिऱ्याचे मच्छीमार ‘चप्पल’मुळे मालामाल

उदय खोत : आपलं महानगर वृत्तसेवा नांदगाव : रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा परिसरातील मच्छीमारांचे १० दिवसांपासून सुखाचे दिवस सुरू झाले आहेत. आधीच मच्छीचा दुष्काळ त्यातच मोठ्या...

Lok Sabha 2024 : महायुतीतील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सुटला? निलेश राणेंचे सूचक वक्तव्य

रत्नागिरी : महायुतीतील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेबाबतचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. ज्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची या लोकसभेतून अद्यापही अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही....

heat wave precautions : ऊन जरा जास्तच झालंय, मग ‘ही’ काळजी घ्याच!

उन्हाळा असह्य झाला आहे. त्यातच कोकणासह मुंबई ठाण्यात उष्णतेची लाट आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आण विदर्भाचा पारा यापूर्वीच वाढला आहेय. त्यामुळे यापासून स्वत:चा आणि...