Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र एकवीरा देवीच्या मंदिराशेजारी कोसळली दरड

एकवीरा देवीच्या मंदिराशेजारी कोसळली दरड

Subscribe

ठाकरे कुटुंबाची आई एकविरा आहे कुलदैवत

ठाकरे कुटुंबाची कुलदैवत आणि आगरी कोळी भाविकांचे श्रद्धास्थान आई एकवीरा देवीच्या गडावरील मंदिरा शेजारी दरड कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून जखमी झालेलं नाही. दरम्यान, प्रशासनाकडून सैल झालेल्या दरडी काढण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा आणि मावळ परिसरात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत.

गेल्या आठवडयापासून मावळ तालुक्यासह लोणावळा परिसरात पाऊसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. डोंगर भागात सैल झालेल्या दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आज सकाळी आई एकवीरा देवी मंदिराच्या काही फुटांवर सैल झालेले दरड कोसळली यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कार्ला लेणी पुरातन असून अनेक ठिकाणी दगड सैल झालेले आहेत. त्यामधील एक दरड कोसळली आहे.

- Advertisement -

दरम्यान, ते काढण्याच काम प्रशासनाकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विजयी खासदारांसह आई एकवीराचे दर्शन घेतलं होतं. दररोज या ठिकाणी आई एकविराच्या दर्शनाला भाविक येत असतात, सोबत लेणी देखील पाहतात त्यामुळे आज घडलेल्या घटनेत त्या ठिकाणी कोणी नसल्यामुळे अनर्थ टळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -