हुश्श! अखेर 10 तासांनंतर कल्याणमध्ये बिबट्या जेरबंद

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात गुरुवारी सकाळी बिबट्या शिरला. हनुमान नगर परिसरात आधी तो नागरिकांना दिसला होता. त्यानंतर काटेमनिवली येथील चिंचपाडा परिसरात तो शिरला. गुरुकृपा सोसायटीत 20 मिनिटे फिरल्यानंतर तो श्रीराम अनुग्रह सोसायटीमध्ये शिरला.