घरमहाराष्ट्रनाशिकभारतीय आयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाची बंपर भरती

भारतीय आयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाची बंपर भरती

Subscribe

माय महानगर नौकारी कट्टा

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने १८८३१ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया अंतिम टप्पात आली आहे. त्याशिवाय आता भारतीय आयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदाच्या ९४०० जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.यात पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील.भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कलच्या अंतर्गत २५०८ पद भरली जाणार आहे.

सध्याच्या नोकरीच्या संधी

 

- Advertisement -

१)भारतीय आयुर्विमा महामंडळ (९४०० पदे)

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
  • पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी-नॉर्थर्न झोनल ऑफिस (एनझेड)-१२२६, नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस (एनसीझेड)- १०३३, सेंट्रल झोनल ऑफिस(सीझेड)-५६१, ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस (ईसीझेड)-१०४९, साउथ सेंट्रल झोनल ऑफिस(एससीझेड)- १४०८, साउथर्न झोनल ऑफिस (एसझेड) -१५१६, वेस्टर्न झोनल ऑफिस(डबल्यूझेड)-१९४२, ईस्टर्न झोनल ऑफिस (ईझेड)-६६९
  • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप.
  • वयोमर्यादा: १ जानेवारी २०२३ रोजी २१ ते ३० [ एससी एसटी ५ वर्ष , ओबीसी-३ वर्ष सूट ]
  • वेतनश्रेणी: शासनाच्या नियमानुसार
  • परीक्षा शुल्क: अमागास – ७५०/ , मागासवर्गीय – १००/
  • परीक्षा दिनांक: पूर्व परीक्षा: १२ मार्च २०२३ , मुख्य परीक्षा: ०८ एप्रिल २०२३
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० फेब्रुवारी २०२३
  • येथे करा अर्ज: https://ibpsonline.ibps.in/licadojan23/

2) रेल कोच फॅक्टरी (५५० पदे)

- Advertisement -
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
  • पदाचे नाव:  फिटर-२१५,वेल्डर-२३०,मशीनिस्ट-०५, पेंटर -०५, कारपेंटर-०५, इलेक्ट्रिशियन-७५, एसी अँड आरईएफ.मॅकेनिक- १५
  • पात्रता:  ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
  • वयोमर्यादा:  ३१ मार्च २०२३ रोजी १५ ते २४ वर्षे, [ एससी एसटी ५ वर्ष , ओबीसी-३ वर्ष सूट ]
  • वेतनश्रेणी:  शासनाच्या नियमानुसार
  • परीक्षा शुल्क: अमागास – १००/, मागासवर्गीय – फी नाही
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०४ मार्च २०२३
  • येथे करा अर्ज: https://pardarsy.railnet.gov.in/apprentice/

3) भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल ( २५०८ पदे )

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
  • पदाचे नाव: ब्रांच पोस्ट मास्टर-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर , डाक सेवक
  • पात्रता: १०वी उत्तीर्ण, मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
  • वयोमर्यादा: १६ फेब्रुवारी २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे [ एससी एसटी ५ वर्ष , ओबीसी-३ वर्ष सूट ]
  • वेतनश्रेणी: शासकीय नियमानुसार
  • परीक्षा शुल्क: सर्वसामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस :१००, एससी एसटी – फी नाही
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ फेब्रुवारी २०२३
  • येथे करा अर्ज:  https://indiapostgdsonline.cept.gov.in/HomePageS/D14.aspx#

  4) केंद्रीय गुप्तचर विभाग (१६७५ पदे )

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
  • पदाचे नाव: सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव -१५२५, मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल)-१५० पात्रता : १०वी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा: १७ फेब्रुवारी २०२२ रोजी, पद क्र.१ : २७ वर्षांपर्यंत, पद क्र.२: १८ ते २५ वर्षे. [ एससी एसटी ५ वर्ष , ओबीसी-३ वर्ष सूट ]
  • वेतनश्रेणी: शासकीय नियमानुसार.
  • परीक्षा शुल्क: सर्वसामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस साठी -५००, एससी /एसटी /पीडब्ल्यूडी /माजी सैनिक – ४५०
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: १७ फेब्रुवारी २०२३
  • परीक्षा: २०२३
  • येथे करा अर्ज : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/79819//Instruction.html

 ५ ) बँक ऑफ महाराष्ट्र (२२५ पदे )

  • अर्ज करण्याची पद्धत:  ऑनलाइन
  • पदाचे नाव: स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल III-२३, स्पेशलिस्ट ऑफिसर स्केल II -२०२
  • पात्रता: सविस्तर माहितीकरिता जाहिरात पाहा.
  • वयोमर्यादा: ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी, [ एससी एसटी ५ वर्ष , ओबीसी-३ वर्ष सूट ] पद क्र.१ : २५ ते ३८ वर्षे, पद क्र.२ : २५ ते ३५ वर्षे
  • वेतनश्रेणी: सरकारच्या नियमाप्रमाणे
  • परीक्षा शुल्क: एससी / एसटी / महिला / माजी सैनिक-११८ . इतर प्रवर्गांसाठी ११८० रुपये.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०६ फेब्रुवारी २०२३
  • येथे करा अर्ज: https://ibpsonline.ibps.in/bomsodec22/
प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -