Live Assembly Budget 2023 : विधानसभेचे आजचे कामकाज संपले; पुढील कामकाज ८ मार्चला

विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनातील संपूर्ण माहिती वाचण्यासाठी पेज रिफ्रेश करत राहा.

maharashtra assembly budget 2023-24

विधानपरिषदेचे आजचे कामकाज संपले; पुढील कामकाज ८ मार्चला


महाराष्ट्राचं वेगळं चित्र आम्ही उभं करणार

पोटनिवडणूक हरवल्यानंतर राज्य जिंकता येतं- एकनाथ शिंदे

पायाभूत सुविधांचे प्रकल्पात आपण एक नंबर

समृद्धी देवेंद्रजींनी सुरू केल्यावर स्पीड ब्रेकर टाकलं

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करत नाही. निवडणुका असूद्या नसूद्या, आमचं काम सुरू राहणार, निवडणुकांची पर्वा नाही – मुख्यमंत्री

मुंबई-पुणे मिसिंग लेन जगातील सर्वांत रुंद टनेल

पुण्यात अर्धातास आधी पोहोचू, अपघात कमी होणार

कोस्टल रोड वर्षाअखेरीस पूर्ण होणार, पुणे नागपूर, मुंबईत मेट्रोचं जाळं विस्तारणार

सत्ता गेल्यामुळे अंधारी आली, त्यामुळे आम्ही केलेली कामे तुम्हाला दिसणार नाही- मुख्यमंत्री

आम्ही काहीही केलं तरी तुम्हाला चांगल्याला चांगलं म्हणणं म्हणता येणार नाही -मुख्यमंत्री

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सरकार कमी पडणार नाही- मुख्यमंत्री

मध्य प्रदेशच्या पॅव्हेलिअनमधून खुर्च्या आणाव्या लागल्या होत्या – मुख्यमंत्री

सहा कंपन्यांना देखील जागा देण्याचा निर्णय, आकडे वाढवण्याकरता आम्ही सांगत नाही

१ लाख ३७ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात येणार – मुख्यमंत्री

समृद्धी महामार्गामुळे रोजगाराला चालना मिळाली – मुख्यमंत्री

नाफेकडून खरेदी सुरू

मविआने दावोसमधून १० हजार कोटींचीही गुंतवणूक आणली नाही


बारावीचा पेपर फुटल्याचे विधानसभेत पडसाद

अजित पवारांकडून पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन सादर

हेही वाचा बारावीचा पेपर फुटला, माजी शिक्षणमंत्र्यांनी सरकारला धरलं धारेवर


अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारासाठी पुन्हा शिफारस करू – संजय राठोड

एकदा शिफारस पाठवली होती, मुख्यमंत्र्यांना सांगून पुन्हा एकदा पाठवू

अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची, त्यांना मदत करणार का? – वर्षा गायकवाड


राज्यात ४१ नवे कुटुंब न्यायालय सुरू करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईत नवी 17 कुटुंब न्यायालयं सुरू करणार – देवेंद्र फडणवीस

पुण्यात नवीन ४ कुटुंब न्यायालय प्रस्तावित- देवेंद्र फडणवीस

अधिवेशन संपल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेवर बैठक घेणार- देवेंद्र फडणवीस

विधानपरिषदेत जुन्या पेन्शन योजनेवर चर्चा

पेन्शनच्या मागणीबाबत नकारात्मक नाही- देवेंद्र फडणवीस

विरोधक एकनाथ शिंदेंवर घसरले असताना फडणवीसांनी केला बचाव, म्हणाले, “त्यांचा काही संबंधच नाही. त्यावेळी त्यांच्याकडे नगरविकास खातं होतं…तुम्ही त्यांना त्यावेळी विचारलंच नाही, जर त्यावेळी विचारलं असतं तर आमच्याकडे ते आलेच कशाला असते?”


अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग


150 कोटींचा खर्च करून नवीन अंगणवाड्या सुरू करणार – मंगल प्रभात लोढा


विधिमंडळात देशपांडेंच्या हल्ल्याचे पडसाद


सरकारी नोकऱ्यांमध्ये २०१८ पासून थेट नियुक्तीच झाली नाही

२०१८ पासून थेट नियुक्ती धोरण सुधारित करण्याची प्रक्रिया सुरू – गिरीश महाजन

कविता राऊत, दत्ता भोकनाळ यांसारख्या खेळाडूंसह अनेकांचा मुद्दा छगन भुजबळांनी मांडला

ज्युनिअर खेळाडूंना नोकरीची संधी नाही

दोन महिन्यात प्रक्रिया सुरू करून तत्काळ नियुक्ती देण्यात येईल


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात