Live Update : कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल

coronavirus maharashtra cm eknath shinde devendra fadanvis uddhav thackeray sanjay raut cwg 2022 bmc election monsoon 2022

कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल


युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक शिंदे गटात


उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून मर्गारेट अल्वा यांना उमेदवारी


पुलवामामध्ये चेकपोस्टवर तपासणीवेळी दहशतवाद्यांचा गोळीबार, ASI शहीद


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात विरोधी पक्षांची बैठकी


गेलेले परत शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात येतील – निलम गोऱ्हे


पावसाचा जोर ओसरला, तरी जिल्ह्यातील 61 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून पावसाचा जोर ओसरला


संजय राऊतांनी पुढाकार घ्यावा आणि शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणावे

संजय राऊत यांनी शांततेचा पवित्रा घ्यावा – सय्यद

वाद आणि मानापमान बाजूला ठेवून शिंदे – ठाकरे यांनी एकत्र यावे

मला शिवसेनेत दोन गट नकोत

ठाकरे आणि शिंदे एकत्र यावे

शिवसेनेत 2 गट नकोत अशी माझी भावना – दिपाली सय्यद


पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीर दिल्लीत सर्वपक्षीय बैठक


दिपाली सय्यद यांचे मोठे वक्तव्य

एकनाथ शिंदे घेणार उद्धव ठाकरेंची भेट

@OfficeofUT
@mieknathshinde
@TawdeVinod
@Pankajamundepic.twitter.com/20JnC3QSma

— Deepali Sayed (@deepalisayed) July 16, 2022