Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update: गुजरात टायटन्सचा दणदणीत विजय

Live Update: गुजरात टायटन्सचा दणदणीत विजय

Subscribe

गुजरात टायटन्सचा दणदणीत विजय

लखनऊ सुपर जायंट्सचा 56 धावांनी पराभव


- Advertisement -

नितेश राणे आमच्यासाठी निव्वळ करमणूक – सुषमा अंधारे


शरद पवार यांची विठ्ठल साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला हजेरी

- Advertisement -

निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर पवार यांचा पहिला दौरा


मुख्यमंत्री शिंदे कर्नाटकात दाखल

भाजपच्या उमेदवारांचा करणार प्रचार


शरद पवार पंढरपुरात दाखल

शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित राहणार


बुलढाणा सकर्शा गावाजवळ भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, तिघे जखमी

बुलढाण्यातील सकर्शा गावाजवळ काल रात्री भीषण अपघात झाला. भरधाव बाईकने आधी एका कारला धडक दिली आणि बाईक दुसऱ्या कारवर जाऊन धडकली यात दोन्हा कार अनियंत्रित होऊन एकमेकांवर आदळल्या आणि अपघात झाला.


कर्नाटक निवडणुका 2023

कर्नाटक निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी कर्नटकात राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे.


गो फर्स्ट नंतर आता स्पाईसजेट दिवाळखोरीच्या मार्गावर

- Advertisment -