Live Update : शिवडी-न्हावा शेवा पुलाची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Live Update Maharashtra Politics Maharshtra political news Breaking news Marathi news CM Eknath shinde Deputy CM Devendra Fadnavis Ajit pawar Sanjay raut Nitesh rane Sharad pawar BJP INC NCP Congress Shiv sena Thackeray group MNS Accident news

शिवडी-न्हावा शेवा पुलाची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई आणि नवी मुंबई-रायगडला जोडणारा प्रकल्प

24/5/2023 17:2:40


आशिष शेलार सिल्वर ओकवर

शरद पवारांची घेणार भेट

24/5/2023 16:34:13


भाई ठाकूरसह तीन आरोपींची निर्दोष सुटका

पुण्यातील न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

9 ऑक्टोबर 1989 रोजी सुरेश दुबे यांची नालासोपाऱ्यामध्ये हत्या केली होती

24/5/2023 16:15:54


27 आणि 28 मेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा


नागपुरमधील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी


12 वी बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार

उद्या दुपारी 02 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार निकाल


राजभवन भाजपचं कार्यालय बनलं – भगवंत मान

आम्ही आता ठाकरे कुटुंबाचा भाग – अरविंद केजरीवाल

केजरीवाल मातोश्रीवर पोहोचले; उद्धव ठाकरेंची घेतली भेट


राहुल गांधींविरोधात भाजपचं औरंगाबाद येथे आंदोलन


समीर वानखेडेंची आजची सीबीआय चौकशी रद्द


केजरीवाल दुपारी 3 वाजता शरद पवारांची घेणार भेट


पश्चिम रेल्वे प्रवाशांनी एसी लोकल थांबवली

लोकलमधील एसी काम करत नसल्यानं थांबवली लोकल


बच्चू कडू दिव्यांग कल्याण विभागाच्या अध्यपदी
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्रीपदाचा दर्जा


केजरीवाल आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर घेणार भेट


पंतप्रधान मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज शेवटचा दिवस

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार राज्यस्तरीय खरीप हंगामाचा आढावा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक

दुपारनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आय.आय.टी मुंबई आणि आय.आय.एम नागपूर या संस्थांसोबत कराराप्रसंगी उपस्थित राहणार


नागपूर जिल्ह्यातील सिल्लेवाडा कोळसा खाणीत स्फोट

स्फोटात 11 जण जखमी झाल्याची माहिती

जखमी सहा कामगारांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु