घरदेश-विदेशLive Update : ठाण्यात मुसळधार पाऊस

Live Update : ठाण्यात मुसळधार पाऊस

Subscribe

ठाण्यात मुसळधार पाऊस

 

- Advertisement -

शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाचे यशवंत विचले पोलिसांच्या ताब्यात

 

- Advertisement -

आंदोलन मागे घेण्याचे शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य : आमदार विनोद निकोले

किसान सभा उद्या शेतकऱ्यांचा मोर्चा मागे घेण्याची शक्यता

शेतकरी लाँगमार्चबाबत सरकारसोबत सकारात्मक चर्चा


ठाकरे गटाचे वरळीतील माजी नगरसेवक दत्ता नरवणकर करणार शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश

वरळीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली

घटनापीठाने सर्व युक्तिवाद ऐकून घेऊन निकाल राखून ठेवला

आता युक्तिवाद होणार नाही, थेट निर्णय देण्यात येणार


उल्हासनगरमधील घरातून डिझायनर अनिक्षा ताब्यात

बुकी अनिल जयसिंघानी यांच्या घरी पोलिसांचे पथक दाखल

अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाला पोलिसांनी घेतले ताब्यात

मलबार हिल पोलिसांनी केली कारवाई


अरुणाचल प्रदेश येथे लष्कराचे हेलीकॉप्टर क्रॅश


सिब्बल यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देण्याची राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांची मागणी

ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरु

लंच ब्रेकनंतर सत्तासंघर्षावरील सुनावणीला पुन्हा सुरूवात


संघटनेचे 60 हजार कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसहीत विविध मागण्यासाठी होते संपावर

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद आणि संवर्ग कर्मचारी संघटनेचा संपामधून माघार घेण्याचा निर्णय


पोलिसांनी मोर्चाची परवानगी नाकारली होती

छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचा एमआयएमविरोधात मोर्चा

छत्रपती संभाजीनगर नामांतराला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा

अनेक मनसेचे कार्यकर्ते मोर्च्यामध्ये सहभागी

पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात


शिंदे गटाच्या भूमिका वेगवेगळ्या

राज्यपाल सरकार अस्थिर करू शकत नाही : कपिल सिब्बल

राज्यपालांची भूमिका घटनाविरोधी : सिब्बल

सरकार पाडण्यासाठी राज्यपालांचा वापर

मुख्यमंत्री बनण्यासाठी शिंदेंनी सरकार पाडले : कपिल सिब्बल

फुटलेला एक गट म्हणजे राजकीय पक्ष नाही

राजकीय पक्ष कोण हे निवडणूक आयोग ठरवतं : सिब्बल

राज्यपालांची भूमिका असंवैधानिक : कपिल सिब्बल

अविश्वास प्रस्ताव आल्यानंतरही अपात्रतेची कारवाई होतेच : सिब्बल

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी अंतिम टप्प्याकडे

ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल करत आहेत युक्तिवाद

सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आज तिसरा दिवस

सुप्रिम कोर्टात सत्तासंघर्षावरील सुनावणीला सुरूवात


ठाण्यातील मनोरुग्णालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन


ससून रुग्णालयातील ६० टक्के कर्मचाऱ्यांची आंदोलनातून माघार


जुन्या पेन्शनचा मुद्दा हायकोर्टात

गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली याचिका

याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणीची शक्यता


आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबीयांनाही एसीबीची नोटीस

आई, भाऊ आणि वहिनीला नोटीस

२० मार्च रोजी होणार चौकशी


राज्यातील सर्वपक्षीय खासदार राष्ट्रपतींच्या भेटीला

औपचारिक भेट, अल्पोपहाराचा आस्वाद घेणार


अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून एरिक गार्सेटी यांची नियुक्ती

एरिक गार्सेटी लॉस अँजेलिसचे माजी महापौर

गेल्या दोन वर्षांपासून भारताचे राजदूतपद रिक्त होते


शेतकरी संघटनांची आज दुपारी मंत्रालयात बैठक


इयता बारावीच्या गणितासह भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचेही पेपर फुटले

गुन्हे शाखेच्या सूत्रांकडून माहिती


भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -