Live Update : आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघेंच्या खासगी घराला आग लावली 

LIVE UPDATE

आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघेंच्या खासगी घराला आग लावली


अवमान प्रकरणात सुप्रीम कोर्ट 11 जुलै रोजी फरार उद्योगपती विजय मल्ल्याला शिक्षा सुनावणार


श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचा राजीनामा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस मोदींच्या भेटीला


लोकांच्या हिताचं जपणूक करणारं, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जो अजेंडा आहे तो न्याय देणारं हे सरकार आहे. त्यासाठी केंद्र सरकारची देखील मदत, सहकार्य, आशीर्वाद आवश्यक आहेत, म्हणून मोदींना भेटणार, महाराष्ट्राच्या व्हिजन समजून घेणार.

नवीन सरकार स्थापन झाल्याने दिल्लीतील नेत्यांची सदिच्छा भेट घेतली

पंतप्रधानांना भेटणार, त्यांचं व्हिजन जाणून घेणार, आशीर्वाद घेणार – देवेंद्र फडणवीस

आषाढी वारीनंतर खातेवाटपावर चर्चा होणार- एकनाथ शिंदे


कोपरखैरणे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड, ठाणे-नेरूळ दरम्यान लोकलसेवा ठप्प


१०० आमदार, २५ खासदार निवडणून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणामध्ये आहे – राऊत


मराठवाड्यात अतिवृष्टी, अनेक गावांचा संपर्क तुटला


मुख्यमंत्री दिल्लीत असताना शिवसेनेच्या खासदारांचीही दिल्लीत बैठक


दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भारतीय जनता पक्षाचे जे.पी नड्डा यांची भेट घेतली. आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी झालेल्या ह्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी दोघांनाही विठोबा रखुमाईची मूर्ती भेट म्हणून दिली.


राष्ट्रीय दुखवट्यामुळे आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा आज रद्द


ठाण्यात माजिवाडामध्ये मोठी वाहतूक कोंडी


आचारसंहिता लागू असली तरीही मुख्यमंत्री शिंदे उद्या विठूरायाची पूजा करणारच


सोलापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के


विठ्ठल रुक्मिणीला एक कोटी रुपयाचा सोन्याचा मुकुट!


आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा आज वरळीत


मनमाडमध्ये मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा अपघात


महाराष्ट्र सरकारची दिल्लीत मध्यरात्रीपर्यंत प्रदीर्घ खलबतं

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात मध्यरात्री अडीचपर्यंत चालली बैठक


आषाढी वारी एका दिवसावर, वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची आस

नवमीपर्यंत शहरात जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले