आंदोलनस्थळी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली बच्चू कडूंची भेट
विधान परिषद जागा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नाशिक,अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक जाहीर
अर्ज दाखल अंतिम तारीख १२ जानेवारी २०२३
मतदान ३० जानेवारी आणि निकाल – २ फेब्रुवारी
पाच लाखांपेक्षा जास्त लोकांना फायदा होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुण्यात कोट्यवधींची विदेशी दारू जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
लवासा प्रकरणी पवार कुटुंबीयांच्या सीबीआय चौकशीची मागणी
नानासाहेब जाधव यांची उच्च न्यायालयात हायकोर्टात नव्याने याचिका
पक्ष कार्यालयाबाहेरील यशवंत जाधवांचे नाव लाल शाईने पुसले
मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावरून ठाकरे गट आक्रमक
मुंबई मनपा मुख्यालयात ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हीराबेन मोदी यांच्या प्रकृतीत सुधारणा
अहमदाबादच्या यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरने दिली माहिती
PM Modi's mother Heeraben Modi's health condition is recovering, says UN Mehta Institute of Cardiology & Research Centre, Ahmedabad pic.twitter.com/4ZC3GH6IjB
— ANI (@ANI) December 29, 2022
अभिनेत्री तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली भेट
हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी केली होती आत्महत्या
TV actor Tunisha Sharma death case | Mumbai: Union minister Ramdas Athawale meets family members of deceased actor Tunisha Sharma. pic.twitter.com/4vKThmNSkK
— ANI (@ANI) December 29, 2022
चंदा कोचर, दीपक कोचर, वेणूगोपाल धूत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
आयसीआयसीआय कर्जवाटप प्रकरणी तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
‘लाडला’ या चित्रपटाचे निर्माते नितिन मनमोहन यांचे निधन
हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना कोकिळाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात करण्यात आले होते दाखल
‘पठाण’ चित्रपटातील विविध दृश्यांत बदल करण्याची सेन्सॉर बोर्डाची सूचना
‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकनीवरून वादंग
मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची घोषणाबाजी
पालिका प्रशासनाकडून सर्व पक्षांची कार्यालये सील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस संघाच्या मुख्यालयात
शिंदे आणि फडणवीस रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात
झारखंडची अभिनेत्री रिया कुमारी हत्या प्रकरणी पती प्रकाश सिंहला अटक
पश्चिम बंगालच्या हावडामध्ये बुधवारी लूटमारीच्या बहाण्याने रियाची कुमारीची गोळी मारून हत्या
#UPDATE | West Bengal: Deceased Riya Kumari's husband Prakash Singh has been arrested in an incident where she was shot dead. He'll be produced in court: Howrah Rural Superintendent of Police Swati Bhangalia
— ANI (@ANI) December 29, 2022
पश्चिम रेल्वेची वाहतूक १०-१५ मिनिटे उशिराने
धुक्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर
पुण्यात वाकडेवाडी भागात बसचा अपघात
पीएमपीएमएलच्या बसची अनेक वाहनांना धडक
ब्रेकफेल झाल्यामुळे अपघात, सात ते आठ वाहनांचं मोठं नुकसान, दोघे जखमी
चंद्राबाबू नायडूंच्या रॅलीत चेंगराचेंगरी, आठ जणांचा मृत्यू
अभिनेत्री तुनिषाच्या शर्मा नातेवाईकांचे जबाब नोंदवणार
तुनिषाची मावशी, मामा आणि दोन चालकांचे आज जबाब नोंदवणार आहे.