Live Update : विदर्भात उद्योग येतील, रोजगार मिळतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

विदर्भात उद्योग येतील, रोजगार मिळतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विरोधक भांबावलेले त्यांच्यात एकवाक्यता नाही – एकनाथ शिंदे

स्वत:चं महत्त्व वाढवण्याची काहींना सवय – एकनाथ शिंदे

नाकाखालून ५० लोकं आणली, काहीच करू शकले नाही – एकनाथ शिंदे


राहुल गांधी २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार – काँग्रेस नेते कमलनाथ


मुंबईतल्या दादर स्टेशनवर सापडली संशयित बॅग


माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ल्याची धमकी

मुंबई पोलिस अलर्ट मोडवर, लष्कर-ए-तैय्यबाकडून ई-मेल


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या भेटीला गेले शिवसेना खासदार संजय राऊत

अनिल देशमुख यांच्या सुखदा निवासस्थानी खासदार संजय राऊत दाखल


वसईत थर्माकॉल कंपनीला भीषण आग

चिंचोटी परिसरात धुराचे लोट

आग नियंत्रणात आणण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न


आई हीराबेनच्या अंत्यसंस्कारानंतर पंतप्रधान मोदींची पश्चिम बंगालला भेट

मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा


सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून होणार सुरू

10वीची परीक्षा 21 मार्च 2023 रोजी संपणार

12वीची परीक्षा 5 एप्रिल 2023 रोजी संपणार


कंबोडियातील हॉटेल-कसिनोमध्ये आग, 19 ठार, 60 हून अधिक जखमी

जीव वाचविण्यासाठी लोकांनी खिडकीतून मारल्या उड्या

मृतांचा आकडा वाढण्याची भीती


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांच्यावर गांधीनगरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

शोकाकूल वातावरणात पुत्र नरेंद्र मोदी यांनी दिला अग्नी


क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला अपघात

जखमी ऋषभ पंत रुग्णालयात दाखल

दिल्लीहून परतताना हम्मदपूरजवळ अपघात

गाडीचा चक्काचूर


हिराबेन मोदी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

मोदींनीही दिला खांदा


पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथे दाखल


अमित शहा, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, गुलाब नबी आझाद यांनी व्यक्त केले दुःख


नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के, २.६ रिश्टर स्केलची नोंद

सुरगाणा परिसरात भूकंपाचे धक्के

उशीर रात्री भूकंपाचे धक्के जाणवले


बंद खोलीची भिंत पडल्याने शेजारच्या घरातील एकाचा मृत्यू