Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Live Update : शेअर बाजारात तेजी, मुहूर्ताच्या सौद्यात निर्देशांकाची उसळी

Live Update : शेअर बाजारात तेजी, मुहूर्ताच्या सौद्यात निर्देशांकाची उसळी

Subscribe

मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात मुहूर्ताच्या सौद्यांमुळे तेजी. सेन्सेक्समध्ये 524.51 अंकांची तर, निफ्टी 154.50 अंकांची उसळी.

————————————————————————-

- Advertisement -

ऋषी सुनक 28 ऑक्टोबरला घेणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ

—————————————————

- Advertisement -

ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांची निवड झाली आहे. भारतीय वंशाचे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.

—————————————————————————————————–

मुंबई शेअरबाजारात आज सायंकाळी मुहूर्तांच्या सौद्यांना सुरुवात. अभिनेता अजय देवगणची उपस्थिती

————————————————————————————–

आनंदाचा शिधा पोहोचला नाही, भंडाऱ्यात रेशन दुकानात नागरिकांचा ठिय्या


साडेतीन महिन्यांपूर्वी आम्हीही भारत-पाकिस्तानसारखी मॅच जिंकलो होतो – एकनाथ शिंदे


तिसऱ्या दिवशी पुन्हा बेस्ट कर्मचारी संपावर, आज मरोळ आगारात कामबंद आंदोलन


ठाण्यात दिवाळी पहाटचा जल्लोष, फडके रोडवरही संगीताची पर्वणी


रविवारी रात्री वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे २० डबे घसरले आहेत. त्यामुळे नागपूर मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


 

- Advertisment -