घरदेश-विदेशLive Update : महाविकास आघाडीच्या सभेचा पहिला टीझर प्रदर्शित

Live Update : महाविकास आघाडीच्या सभेचा पहिला टीझर प्रदर्शित

Subscribe

महाविकास आघाडीच्या सभेचा पहिला टीझर प्रदर्शित

- Advertisement -

क्रिकेटपटू केदार जाधव यांचे वडिल महादेव जाधव पुण्यातून बेपत्ता

कोथरूड भागातून सकाळी ११ वाजता बेपत्ता झाल्याची माहिती

- Advertisement -

कांग्रेस नेते राहुल गांधी यांना सरकारी बंगला रिकामी करण्याचे आदेश

२२ एप्रिलपर्यंत बंगला रिकामी करण्याबाबत लोकसभा हाऊस कमिटीची नोटीस


अमृता फडणवीस धमकी प्रकरणी आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर


आयआयटी पवईमधील दर्शन सोलंकीची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती


स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार राहुल गांधी यांच्याकडून अपमान होत आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्या स्वातंत्र्यावीर सावरकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. हे आंदोलन करत असताना काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. त्यामुळे या देशभक्तांच्या आणि स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले – मुख्यमंत्री शिंदे

आपल्याला मिळालेल्या या स्वातंत्र्याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. त्यामुळे या देशात लोकशाही आहे – मुख्यमंत्री शिंदे

या लोकशाहीत प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने वावरण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. परंतु, ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि देशभक्तांनी बलिदान देत स्वातंत्र्य मिळवले. त्यांचा जाणीवपूर्वक वारंवार अपमान करण्याचे निंदनिय प्रकार केला जातो. त्यांचा निषेध संपूर्ण देशभरात केला जातोय – मुख्यमंत्री शिंदे

हे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय आणि राहुल गांधीही उपभोगताहेत त्यांनी एक दिवस स्वातंत्र्यवीर सावरकर जे आंदमानमधील तरुंगात होते. त्यांनी ज्या यातना भोगल्या त्या तुरुंगात त्यांनी एक दिवस राहुल आले तर त्यांनी त्याची जाणीव होईल. पण त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या – मुख्यमंत्री शिंदे

राहुल गांधीच्या वक्तव्यानंतर ज्यांनी त्याचा निषेध केला. ते वारंवार सांगताहेत की, आम्ही सावरकर नाही तर, गांधी आहोत. सावरकर व्हायची तुमची लायकी ही नाही. सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाही. तुम्ही काय सावरकर होऊ शकतात? सावरकर व्हायला त्याग आणि देशाबद्दलचे प्रेम तुमच्यात असायला पाहिजे – मुख्यमंत्री शिंदे

तुम्ही या देशाची निंदा परदेशात जाऊन करताहेत. याच्यापेक्षा या देशाचे काय दुर्देव असू शकतं. तुम्ही देशाच्या लोकशाहीबद्द्ल बोलताहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप समजू शकतो. पण आपल्या देशाची निंदा परदेशात जाऊन करणे याचा निषेध करतो – मुख्यमंत्री शिंदे


अनिल, निर्मल जयसिंघानी यांना न्यायालयीन कोठडी

पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली


शिंदे-फडणवीस आज घेणार पत्रकार परिषद


काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावली विरोधी नेत्यांची बैठक


कोलकत्यात सात वर्षीय मुलीचे अपहरण करून हत्या

पोलिसांकडून नरबळीची शक्यता


साकीनाका आगीत दोघांचा होरपळून मृत्यू

ठाकरे नाव उद्ध्वस्त करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले – बावनकुळे

सावरकरांच्या मुद्द्यांवरून हिंमत असेल तर मविआतून बाहेर करा


पत्राचाळ प्रकरणाची पुढील सुनावणी १७ एप्रिलला


शरद पवारांची मुंबईत बुधवारी जाहीर सभा

सायंकाळी ५ वाजता चेंबूर येथे सभा

शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार


अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगरात वज्रमूठेचा एल्गार

2- एप्रिल 2023 रोजी संभाजीनगर येथे मविआकडून भव्य जाहीर सभेचे आयोजन

सभेची सर्व जबाबदारी विरोधी पक्षनेते विधानपरिषद अंबादास दानवे यांच्या खांद्यावर

शिवसेनेतील शिंदे यांच्या बंडानंतर मराठवाड्यातील तळागाळात जाऊन शिवसेनेला भक्कम करण्यासाठी दानवेंचे परिश्रम येत्या 2 तारखेला दिसणार..

तब्बल 2 लाख कार्यकर्ते संपूर्ण मराठवाड्यातून एकवटणार

या आढावा बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख विरोधी पक्ष नेते विधानपरिषद अंबादास दानवे, राष्ट्रवादीतील आमदार सतिश चव्हाण व आमदार विक्रम काळे, काँग्रेस पक्षाचे माजी आमदार कल्याणराव काळे व सर्व पदाधिकाऱ्यांसह ही बैठक पार पाडली


अंबादास दानवेंनी फेटाळला संजय शिरसाटांचा दावा

त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही नाही – अंबादास दानवे


हसन मुश्रीफ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

हसन मुश्रीफांच्या तीन मुलांचा जामिनासाठी अर्ज

मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण आज संपणार

ईडीच्या निर्णयावर लवकर निकाल अपेक्षित


विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबई दौऱ्यावर


अनिक्षा जयसिंघानीचा जामिनासाठी कोर्टात अर्ज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -