Live Update : याचिका का फेटाळली हे अनाकलनीय – मनिषा कायंदे

maharashtra political cabinet expansion eknath shinde uddhav thackeray raj thackeray sanjay raut ncp bjp shivsena congress

याचिका का फेटाळली हे अनाकलनीय – मनिषा कायंदे

निवडणूक आयोगाने लवकरात लवकर न्याय द्यावा – मनिषा कायंदे

हा निर्णय देणं हे दुर्दैवी – मनिषा कायंदे


ठाकरे गटाच्या युवासेना उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखांवर जीवघेणा हल्ला

बुलडाणा – मोताळा मार्गावर अज्ञातांकडून हल्ला


वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना दणका

मलिकांविरोधात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे वाशीम न्यायालयाचे पोलिसांना आदेश


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची पाहणी करणार


ठाकरे गटाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात केलेली याचिका फेटाळली


जॅकलीन फर्नांडिसला २ लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर


जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर


राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची धरपकड

सुप्रिया सुळे यांना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अब्दुल सत्तारांविरोधात महिला पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मोर्चा काढला


शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रशासन ठप्प झालं


खासदार नवनीत राणा यांना शिवडी कोर्टाकडून तात्पुरता दिलासा


आव्हाडांच्या जामीन अर्जावर दुपारी दोन वाजता लागणार निकाल


आव्हाडांच्या जामीन याचिकेवर सुनावणी सुरू


आफताबला घेऊन दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल


गोवरमुळे मुंबईत बालकाचा मृत्यू


डॅडी अरुण गवळी यांना चार दिवसांची पॅरोल

मुलाच्या लग्नासाठी पॅरोल मंजूर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मध्यरात्री बैठक


संजय राऊत यांच्या घराबाहेर बॅनरबाजी


भारत जोडो यात्रा वाशिममध्ये दाखल, महाराष्ट्रातील आजचा नववा दिवस


संजय राऊत, जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हे मागे घ्या, शिंदे गटात प्रवेश करू, नगरसेविकेचे पत्र