Live Update : आमचा झेंडा, आमचा अजेंडा उद्धव बाळासाहेब ठाकरे – सुषमा अंधारे

दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी पेज रिफ्रेश करत राहा.

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

आमचा झेंडा, आमचा अजेंडा उद्धव बाळासाहेब ठाकरे – सुषमा अंधारे

वरळीतील जांबोरी मैदानावर शिवसैनिक निर्धार मेळावा

आदित्योदय झाल्याशिवाय राहाणार नाही – सुषमा अंधारे


८ तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना सीबीआयकडून अटक


भाजपा खासदार गिरीश बापट मतदान केंद्रावर दाखल

नाकात नळी, व्हिलचेअरवर येऊन मतदान


नवी मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा


विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

महाविकास आघाडीचे नेते नवीन राज्यपालांना भेटायला जाणार – अजित पवार


चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ८ इव्हिएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड


सकाळी ११ पर्यंत चिंचवडमध्ये १०.४५ टक्के मतदान, कसबा पेठेत ८.२४ टक्के मतदान


मी अद्याप मतदानच केलं नाही, भाजपाकडून कुरघड्या सुरू – रुपाली पाटील

राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांनी शेअर केला ‘हा’ फोटो, विरोधकांची आचारसंहिता भंगच्या कारवाईची मागणी


कसबा पेठेत सकाळी ९ पर्यंत ६.५ टक्के मतदान,

चिंचवडमध्ये ३.५२ टक्के मतदान


भाजपा आणि राहुल कलाटेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

नेहमी साहेबांना मतदान करायचे, आज मी स्वतःला मतदान केलं- आश्विनी जगताप

भाजपाकडून लोकशाहीचा खून – रवींद्र धंगेकर

रवींद्र धंगेकर, नाना टाके, आश्विनी जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क


कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान