Live Update : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची साडे सात ईडी चौकशी 

corona monkeypox aarey metro careshed maharashtra cabinet expansion cm eknath shinde devendra fadanvis shivsena sanjay raut uddhav thackeray

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची साडे सात ईडी चौकशी


तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकस सेवा उशीराने


राज्यात सर्व ठिकाणी एनडीआरएफचे पथक सज्ज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला

rahul narvekar

 


रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट  देण्यात आला आहे, ३ हजारांहून अधिक लोकांचे स्थलांतर केले- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


उपमुख्यमंत्री पद घेण्यास मला कमीपणा वाटत नाही- देवेंद्र फडणवीस

मागच्या सरकारने विकासाचे, शेतकऱ्यांचे प्रकल्प थांबवले होते – देवेंद्र फडणवीस

शिवसेनेची अस्वस्थता जाणवत होती.

शिवसेनेच्या आमदारांचा बंड नव्हता उठाव होता

सेनेच्या जोरावर इतर पक्ष मजबूत झाले

सामान्यांची स्वप्न पूर्ण करणारा विकास थांबला होता.


रत्नागिरीत एसटी बस अडकली खड्ड्यात; सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप


वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर अंगडींची हत्या, कर्नाटकच्या हुबळीमध्ये झाली हत्या


सावकरांचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन


माटुंगा आणि हार्बर रेल्वे रुळावर साचले पाणी

मध्य आणि हार्बल रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश

पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईसाठी पुढील 5 दिवस आरेंज अलर्ट

मुंबईत मुसळधार पाऊस


मानखुर्द घाटकोपर लिंक रोड जलमय

वडाळ्यातील रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत


नागपूमध्ये देवेंद्र फडणवीसांचे स्वागत

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विमान तळावर दाखल


शिंदे गटाचा व्हिप बेकायदेशीर – संजय राऊत

या घडीला निवडणुका झाल्या तर आम्ही 100 हून जास्त जागा जिंकू – संजय राऊत


विक्रोळीतील पंचशील नगर खंडोबा टेकडी येथील घटना

विक्रोळीत घरावर दरड कोसळली


अंधेरी सबवेवर पाणी भरल्यामुळे करण्यात आला बंद

पाण्यूतून वाट काढताना वाहनचालकांची कसरत

वांद्रेतील टी- जंक्शन  परिसरात रस्ते जलमय


पश्चिम मध्य आणि हार्बरवरील सेवेवर पावसाचा परिणाम

लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू

मुंबईच्या तीन्ही मार्गावरील लोकल सेवेला पावसाचा फटका


पंचगंगा नदीवरील पाच बंधारे पाण्याखाली

कोल्हापूरात मुसळधार पावसाला सुरूवात, पंचगंगा नदीच्या पात्रात पाणी वाढले

पालघर वसई-विरार मध्ये कालपासून पावसाला जोरदार सुरूवात

राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात पावसाचा जोर वाढला, सर्वत्र मुसळधार पाऊस