Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 Live Assembly Budget 2023 : विधानसभेचे आजच्या दिवसाचे कामकाज संपले

Live Assembly Budget 2023 : विधानसभेचे आजच्या दिवसाचे कामकाज संपले

Subscribe

विधानसभेचे आजच्या दिवसाचे कामकाज संपले

विधान परिषदेचे आजच्या दिवसाचे कामकाज संपले

- Advertisement -

 

अखेर ठाणे महापालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांचा कार्यभार काढून घेण्यात आला; मंत्री उदय सामंतांची विधान परिषदेत माहिती

- Advertisement -

 

आयुक्तालय नव्हे फक्त आयुक्त दिल्लीत जाणार

फडणवीसांचे सभागृहात स्पष्टीकरण


विधान परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब

विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्याची मागणी

कर्नाटकातील गावांना निधी दिल्याप्रकरणी कर्नाटक सरकारने याविरोधात पवित्रा घेतला आहे

याप्रकरणी विधान परिषद आमदार विक्रम काळे यांनी कामकाज तहकूब करण्याची मागणी केली


दादा भुसेंविरोधात सभागृहात घोषणाबाजी

दादा भुसे सभागृहात आक्रमक

संजय राऊतांनी माफी मागावी

अन्यथा नाशिकमधील शिवसैनिक रस्त्यावर उतरतील


युवक काँग्रेस आज विधानसभेला घेराव घालणार


विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात


अवकाळी पावसाचा फटका अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही

अर्ध्या तासाने उशिरा कामकाजाला सुरुवात


 

- Advertisment -