Live Update : बारामतीत सोमेश्वर कारखान्यात आग

क्षणोक्षणीच्या अपडेट्स जाणून घेण्याकरता पेज रिफ्रेश करत राहा.

Live Update Maharashtra Politics Maharashtra political news Mumbai Political party NCP Congress BJP MNS Shiv sena Thackeray group Sanjay raut Nitesh rane Ajit pawar Breaking news Uddhav thackeray CM Eknath shinde Deputy CM Devendra fadnavis Akola Heat wave Karnataka Assembly
Live update Mumbai Maharashtra

बारामतीत सोमेश्वर कारखान्यात आग

माहिम समुद्रात अनधिकृत दर्गा; राज ठाकरेंनी सादर केला व्हिडिओ

मशिदीवरील भोंगे काढा; राज ठाकरेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन

मुंबई आहे की डान्स बार तेच कळत नाही- राज ठाकरेंची मुंबई सुशोभीकरणावर टीका

उद्धव ठाकरे जेथे सभा घेतात तेथे सभा घेऊ नका- राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला

अलिबाबा आणि त्यांचे ४० जण गेले, पण ते चोर नाहीत- राज ठाकरे

शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादाने वेदना होत होत्या- राज ठाकरे

मोठ्या स्क्रिनवर पठाण दाखवणार- राज ठाकरेंची मिश्किल फटकेबाजी

संदीप देशपांडेंची नेते पदी निवड, अमेय खोपकरांची सरचिटणीस पदी नियुक्ती

 

लव्ह जिहादवर भूमिका घ्यावी लागेल- बाळा नांदगावकर

 

मातोश्रीवर युतीचा प्रस्ताव घेऊन गेलो होतो- बाळा नांदगावकर

मनसेच्या मेळाव्याला तुफान गर्दी

दिल्ली पुन्हा भूकंप; २.२ रिश्टर स्केलची नोंद

कोविडसंदर्भात चर्चा करण्यासाठी पतंप्रधान नरेंद्र मोदी आज घेणार महत्त्वाची बैठक

उच्च स्तरिय समितीसोबत कोविडसंदर्भात करणार चर्चा


5G नंतर आता 6G ची तयारी, मोदींनी सादर केले व्हिजन


दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत


पुण्यातील मनसे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना


ओशो अनुयायांचा पोलिसांसोबत वाद

आश्रमात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न


मुख्यमंत्र्यांची डोंबिवलीतील मनसे कार्यालयाला भेट

मनसेचे एकमेवा आमदार राजू पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार


गिरगावात आदित्य ठाकरे दाखल


तुळजाभवानीला साखरेचा हार अर्पण

मंदिराच्या कळसावर उभारली गुढी

आज पहाटे देवीच्या अलंकाराची पूजा


राज्यभर गुढीपाडव्याचा उत्साह, ठिकठिकाणी शोभायात्रांना सुरुवात

मुंबईतील गिरगाव, विलेपार्ले, दादर, तसंच ठाणे डोंबिवलीसह ठिकठिकाणी रस्त्यांवर तरुणाईचा जल्लोष