घरदेश-विदेशLive Update : शपविधीनंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद 

Live Update : शपविधीनंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद 

Subscribe

शपविधीनंतर शरद पवार यांची पत्रकार परिषद


देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये दाखल


देवेंद्र फडणवीस शपथविधीसाठी राजभवनात दाखल

एकनाथ शिंदे शपथविधीसाठी राजभवनात दाखल


फडणवीसांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठींबा दिला- एकनाथ शिंदे

महाविकास आघाडी सरकारमध्ये काही निर्णय घेता आले नाहीत- एकनाथ शिंदे

शिवसेनेचे दोन तृतीअंश पेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत

बाळासाहेबांच हिंदुत्व आणि त्यांची भूमिका, आमदार आणि त्याच्या विभागातील काम असा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. – एकनाथ शिंदे

एक वैचारिक भूमिका आणि राज्याचा विकास, जे अडीच वर्षात घडल ते सर्वांना माहित आहेत – एकनाथ शिंदे


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणसह सर्व विषय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सोडवले जाणार- फडणवीस

बाळासाहेबांच्या विचारांच सरकार येणार- फडणवीस

देवेंद्र फडणवीस स्वत: मंत्रिमंडळाबाहेर राहणार – फडणवीस

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार- फडणवीस

आज 7.30  वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होईल- फडणवीस

लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही हे आधीच सांगितलं होतं- फडणवीस

शिवसेनेच्या आमदारांची मविआ सरकारमध्ये कुचंबणा झाली- फडणवीस

एकनाथ शिंदे शिवसेनेचे गटनेते आहेत- फडणवीस

राज्यपालांच्या पत्रानंतर कॅबिनेट घेता येत नाही, तरीपण औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतरण झाले, हे नामांतरण अवैध्य – फडणवीस

दाऊदशी संबंध असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढले नाही- फडणवीस

शिवसेनेने राष्ट्रवादी, काँग्रेससोबत केलेली युती जनतेचा अपमान- फडणवीस

बाळासाहेबांनी आजन्म ज्यांचा विरोध केला अशा राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती केली हा जनतेचा अपमान होता- देवेंद्र फडणवीस

2019 ला सेना -भाजपच्या युतीची अपेक्षा होती


देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे यांची एकत्र पत्रकार परिषद


फडणवीस – एकनाथ शिंदे राजभवनात दाखल


देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आज संध्याकाळी राजभवनावर घेणार ७ वाजता मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री पदाची शपथ


एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस राजभवनाकडे रवाना

Eknath Shinde


काही वेळातच फडणवीस- एकनाथ शिंदे राजभवनाकडे जाणार

फडणवीसांच्या सागर बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, आशिष शेलार हे नेते उपस्थित


एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल



काँग्रेस नेत्यांनी मातोश्री येथे घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट


एकनाथ शिंदे विमानताळावरून सागर बंगल्याकडे रवाना

एकनाथ शिंदे यांच्या सोबत प्रसाद लाड, मुंबई शहर भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोडा उपस्थित

एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल

shinde


काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर दाखल


मुंबई विमानतळावर पोलीस सुरक्षा वाढवली

एकनाथ शिंदे यांना केंद्राची झे दर्जाची सुरक्षा


पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा चुकीची

शिवसेना पक्षावर कुणीही दावा केलेला नाही – दिपक केसरक

उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मनात आदर

संजय राऊत जेवडे कमी बोलतील तेवढे चांगले आहे

मंत्रीमंडळ स्थापनेची चर्चा झालेली नाही – दिपक केसरक


मुंबईत बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय होईल – एकनाथ शिंदे

50 आमदारांनी गटनेता म्हणून माझी निवड केलेली आहे

एकनाथ शिंदे राज्यपालांची भेट घेणार

शिंदे गटाची गोव्याच्या ताज हॉटेलमधील बैठक संपली

एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबई साठी रवाना


मुंबईत पावसाचा जोर वाढला

बुधवारी सकाळ पासून मुंबईत पावसाची सततधार


बैठकीत पुढील रणनीती ठरण्याची शक्यता

गोव्यात शिंदे गटाची बैठक सुरू


महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार – नाना पटोले

आजपासून काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमीकेत – नाना पटोले

काँग्रेस आमदारांची विधान भवनात बैठक


पुणे- मुंबई महामार्गावर भाजपाविरोधात घोषणाबाजी

मावळ येथील शिवसैनिक आक्रम

मावळ येथील शिवसैनिकांनी जुना पुणे- मुंबई महामार्गावर टायर जाळत महामार्ग रोखून धरला


प्रभारी सी टी रवी उपस्थित राहणार

सकाळी 11 वाजता सागर बंगल्यावर भाजपची बैठक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -