Live Update : एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी

coronavirus maharashtra cm eknath shinde devendra fadanvis uddhav thackeray sanjay raut cwg 2022 bmc election monsoon 2022

एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी


१० तासानंतर संजय राऊत ईडी कार्यालयाबाहेर

ईडीला सर्व माहिती दिली – संजय राऊत

गरज पडल्यास ईडीला पुन्हा सहकार्य करेन – राऊत


पालघर, बोईसर भागात मुसळधार पाऊस


७ दिवस अमित ठाकरेंचा कोकण दौरा

५ जुलै ते ११ जुलैपर्यंत अमित ठाकरेंचा कोकण दौरा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल


मागील ५ तासांपासून संजय राऊतांची ईडी चौकशी सुरू


भाजप नेत्यांचा जल्लोष, फडणवीस गैरहजर


नव्या सरकारकडून महाराष्ट्राचं भलं व्हावं, अशीच अपेक्षा – उद्धव ठाकरे

आरेचा आग्रह रेटू नका, पर्यावरणाला हानी पोहोचेल

75 वर्षांत लोकशाही धिंडवडे निघाले


पावसामुळे मुंबईकरांचा दाणादाण, पश्चिम रेल्वे २० मिनिटे उशिराने


उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल


उद्धव ठाकरे शिवसेना भवनाकडे रवाना


ईडीची चौकशी सुरू असताना कार्यालयाबाहेर सीआरपीएफ जवान तैनात नाहीत


संजय राऊतांची ईडीकडून पाऊण तास चौकशी


नुपूर शर्मांनी टीव्हीवर देशाची माफी मागावी- न्यायालय


३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन


नव्या सरकारविरोधातील शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली


नव्या सरकारविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात


शिवसेनेतून फुटलेल्या एका गटाचं सरकार आलंय


हॉटेल ट्रायडंटला आज सायंकाळी भाजप नेत्यांची बैठक


बंडखोर आमदार आज मुंबईत येणार


बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश


मुंबईत पावसाला जोर, अनेकठिकाणी पाणी साचले


शिवसेना खासदार संजय राऊत आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार