घरताज्या घडामोडीLive Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील आनंद आश्रमात दाखल 

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील आनंद आश्रमात दाखल 

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील आनंद आश्रमात दाखल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमाला देणार भेट

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल


पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

- Advertisement -

खरी शिवसेना आमचीच, व्हीपचं उल्लंघन केलेल्यांवर कारवाई होणार- एकनाथ शिंदे


पुढील अधिवेशनाची तारीख लवकरच ठरवू – फडणवीस


विधानसभेचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन स्थगित


ठाणे जिल्ह्यात सगळीकडे शिवसेनाच आहे – एकनाथ शिंदे


संघटना-सरकार वेगळ्या ठेवा – जितेंद्र आव्हाड


उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले


व्हीपचं उल्लंघन केलेल्यांवर कारवाई होणार- आदित्य ठाकरे

महाराष्ट्रात पुन्हा महाभारताची पुनर्रावृत्ती होणार?- भास्कर जाधव

एकनाथ शिंदे जर सर्वगुणसंपन्न होते तर त्यांना फक्त रस्ते विकास महामंडळ का दिलं? अजित पवार

५० आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते यात काहीतरी काळंबेरं – अजित पवार

अजित पवार विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते

या सरकारला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचे आभार – देवेंद्र फडणवीस

मुनगंटीवारांनी बहुमताचा प्रस्ताव मांडला

मतदानावेळी १० मिनिटे दरावाजे बंद

आदित्य ठाकरे सभागृहात दाखल

मनिषा कायंदेही विधानसभवनात दाखल

विधानसभेत बहुमत चाचणीला सुरुवात

विधानसभा सभगृहात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला विश्वासदर्शक प्रस्ताव

अशोक चव्हाण, वडेट्टीवार बहुमत चाचणीला मुकले

शिंदे गटाकडून भरतशेठ गोगावलेंचे मुनगंटीवारांच्या प्रस्तावावर अनुमोदन,

शिंदे- फडणवीस सरकारवर विधानसभेचा पूर्ण विश्वास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

सपाचे अबू आझमी बहुमत चाचणीतही तटस्थ


शिवसेनेला धक्का, संतोष बांगरही शिंदे गटात सामिल


शिंदे गटाचे आमदार विधानभवनाकडे रवाना


एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी जाणार


तुम्ही फुटून बाहेर गेलात, मग तुमचा गट ओरिजिनल कसा- संजय राऊत

केंद्राला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत, त्यात मुंबईचा एक तुकडा आहे.

पवारानंतर आता संजय राऊतांकडूनही मध्यावधी निवडणुकांचे संकेत


जयंत पाटील सिल्व्हर ओकवर दाखल


विधिमंडळ सचिवांच्या पत्रानंतर ठाकरे गट कोर्टात जाणार, अरविंद सावंत यांची माहिती


शिवसेनेची सायंकाळी विभागवार बैठक, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार


उद्धव ठाकरे लवकरच राज्याचा दौरा करणार असल्याची शक्यता


आज फायनल परीक्षा, बहुमत सिद्ध करण्यासाठी शिंदे गट-भाजप तयार

गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा शेवटचा अंक आज सोमवारी होणार आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक शिंदे सरकारने आरामात जिंकली. त्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -