Live Update : मुंबईत ४८ तास पाणी कपात

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

मुंबईत ४८ तास पाणी कपात

मुंबईची जलवाहिनी ठाण्यात फुटली; लाखो लिटर पाणी वाया


महिला प्रीमियर लीगला सुरूवात, नाणेफेक जिंकून गुजरात जाएंट्सची गोलंदाजी


ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांचे निलंबन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निलंबनाचे आदेश

ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिले आदेश

कळवा रुग्णालयातील असुविधा आणि अनास्थेसाठी धरले जबाबदा


संदीप देशपांडे हल्लाप्रकरण मुंबईच्या गुन्हे शाखेकडे


विविध पक्षांतील लोकांनी फोन करून चौकशी केली – संदीप देशपांडे


जुन्या पेन्शन योजनेसाठी कोल्हापुरात कर्मचाऱ्यांचा आंदोलन


कसब्यात भाजपा-काँग्रेस लढाई झालीच नाही– चंद्रशेखर बावनकुळे

इथे उमेदवार- उमेदवारांमध्ये लढाई झाली

आमचा उमेदवार पहिल्यांचा लढला

धंगेकरांबाबत सुप्त सहानुभूतीची लाट होती, म्हणून ते जिंकले


मविआने एकजूट दाखवली तर २०२४ ला सत्ता येईल – संजय राऊत

कसबा तो झांकी है महाराष्ट्र अभी बाकी है

चिंचवडचा विजय भाजपाचा नाही, जगताप पॅटर्नचा

जनतेने कसब्यात धनशक्ती नाकारली

घराघरात पैशांची पाकिटं कुणाची?

चाळी आमदारांनी स्वतःचं अंतरंग तपासावं


देशात सरकार बदलण्याचा मूड तयार होतोय – शरद पवार

नागालँडमध्ये राष्ट्रवादीला सात जागा

पोटनिवडणूक, विधान परिषेदत भाजापाला म्हणावं तसं यश मिळालं नाही

ही गोष्ट आगामी बदलांसाठी अनुकूल

सत्तेत असूनही भाजपाला यश नाही


संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी भांडूपमधून दोघेजण ताब्यात


नामांतराविरोधात इम्तियाज जलील आजपासून बेमुदत उपोषणावर

आज दुपारी तीन वाजल्यापासून बसणार उपोषणाला

एमआयएमचे अनेक नेते होणार सहभागी

औरंगाबाद नामांतर कृती विरोधी समिती अंतर्गत उपोषण


संदीप देशपांडे आज घेणार पत्रकार परिषद


भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने कोंथिबीर फुकट वाटली, नाशिककरांची गर्दी