घरदेश-विदेशLive Update : पुण्याच्या चांदणी चौकात बसला आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या...

Live Update : पुण्याच्या चांदणी चौकात बसला आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल 

Subscribe

पुण्याच्या चांदणी चौकात बसला आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल


राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

सीमावादावर 30 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी


राहुल गांधी यांच्याविरोधात रणजीत सावरकरांची दादर पोलीस स्थानकात तक्रार

- Advertisement -

…तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही- उदयनराजे भोसले


ठाकरे गटाकडून १ डिसेंबरला औरंगाबादेत चक्काजाम आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरे गटाचं आंदोलन


विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली


अफझल खान कबरीजवळील अतिक्रमण हटवल्याविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली


ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी मीना देशमुख यांचं अपघाती निधन

पंढरपूरजवळ झाला अपघात

फॉर्च्युनर ५० खोल दरीत कोसळली

मीना देशमुख यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी


कल्याण-एक्स्प्रेसवर दगडफेक, एक महिला जखमी

आंबिवली – शहाड रेल्वे स्थानकादरम्यान दगडफेक

प्रवासी महिलेच्या डोळ्याला दुखापत


महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी चंद्रकांत पाटील बेळगावात जाणार


मदरशातील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही स्कॉलरशीप


महात्मा फुलेंच्या तैलचित्राचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते अनावरण


29 आणि ३० नोव्हेंबरला मुंबईत पाणीकपात

जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणीकपात


पुण्यात आज रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा संप

बाईक टॅक्सीविरोधात हा संप पुकारण्यात आला

रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर उपोषण करणार


92 नगरपरिषदांच्या ओबीसी आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -