Live Update : सत्यजीत तांबेंबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आपली भूमिका मांडण्याची शक्यता

live update

सत्यजीत तांबेंबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आपली भूमिका मांडण्याची शक्यता

आज संध्याकाळी 8:30 वाजता मांडणार भूमिका


के. चंद्रशेखर राव दर्शनासाठी नांदेडच्या गुरुद्वारात


ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी


साहित्य संमेलनात अध्यक्षांना प्रवेशद्वारावरच रोखले

प्रवेशद्वारावर कसून तपासणी केली जात असल्याने अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांना रोखले


अबकी बार किसान सरकार – के.चंद्रशेखर राव

पिकांएवजी शेतकऱ्यांचे मृतदेह उगवत आहेत

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या


मविआत गोंधळ होईल असं काही बोलणार नाही- अजित पवार

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही

भाजपाने पंढरपूर आणि कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध केली नाही


कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार – एकनाथ शिंदे


राष्ट्रवादीचे अनिल देशमुख मातोश्रीवर दाखल

जामिनावर सुटका झाल्यानंतर अनिल देशमुख पहिल्यांदाच ठाकरेंच्या भेटीला

भेटीचं कारण गुलदस्त्यात


हिमाचलमध्ये भूस्खलनानंतर पूल कोसळला, जनजीवन ठप्प

चंबा जिल्ह्यातील भरमौर गावातील लुना येथील पूल कोसळला


पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन

दुबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


क्रिकेटर विनोद कांबळी यांच्यावर गुन्हा दाखल

घरगुती हिंसाचार प्रकरणी पत्नीची पोलिसांकडे धाव


पुण्यातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार

पोटनिवडणुकीत उतरण्यासाठी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही कोकणात, चिपळुणात दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळूणमध्ये लोककला महोत्सवाचं उद्घाटन करणार


अजित पवार अहमदनगरच्या दौऱ्यावर


तेलंगणाचे मुख्यमंत्री आज नांदेडमध्ये सभा घेणार


ओदिसामध्ये गॅस पाइपलाइनचा भीषण स्फोट; दोन मजुरांचा मृत्यू, तिघेजण जखमी

ओडिशाच्या नयागड जिल्ह्यातील इटामाती पोलिस ठाण्याच्या अपघात