Live Update : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक नाही

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक नाही


अनिल देशमुख यांचे खासगी स्वीय सहायक संजीव पलांडे यांना जामीन मंजुर


भाजपा नेते आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी


शिवसेना संकटात असताना हिरेंचा प्रवेश – संजय राऊत


भाजपाच्या अद्वय हिरेंचा ठाकरे गटात प्रवेश


सांगलीतील वानसेलवाडीतील शाळेमध्ये ३२ मुलांना विषबाधा

शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचा अंदाज


भुसावळमध्ये 3.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

दहा वाजून 37 मिनिटांच्या सुमारास जाणवला भूकंपाचा धक्का

ठाण्यात ठाकरे गटाकडून आनंद दिघे यांना अभिवादन


विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखायला हव्यात- मोदी


महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लवकरच राजीनामा देणार आहेत.

त्यामुळे नव्या राज्यपाल पदासाठी अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा

अमरिंदर सिंग पंजाबचे माजी मुख्यमंत्री


भिवंडीच्या खाडीपार भागात दोन मजली इमारत कोसळली


उत्तर प्रदेशमध्ये शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींपैकी एकीची फी सरकार भरणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, शंभूराज देसाई आणि प्रताप सरनाईक आज आनंद आश्रम मठात जाणार

आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिंदे गटाकडून ठाण्यात शक्तीप्रदर्शन


आज आणि उद्या पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात अवकाशी पावसाचे सावट