Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : दादर टी टी परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या...

Live Update : दादर टी टी परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Subscribe

दादर टी टी परिसरातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल


कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी काँग्रेसने मागवले अर्ज

- Advertisement -

सर्व इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मागवले अर्ज

काँग्रेस कार्यालयात उद्या दुपारपर्यंत इच्छुकांना अर्ज देण्याच्या सूचना

- Advertisement -

कसबा विधानसभेसाठी काँग्रेसचेच सहा ते सात उमेदवार इच्छुक असल्याची माहिती


स्वारगेटमध्ये भंगार दुकानाला आग, अग्निशमन दलाची सहा वाहनं घटनास्थळी


बीडच्या माजी सैनिकाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न


ठाण्यातील टेंभी पाडा येथे उद्धव ठाकरे यांचे आगमन


दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या नेत्रदिपक सोहळ्याची सांगता


सुखोई, जॅग्वॉर, राफेल या लढाऊ विमानांच्या कसरती


देशभरातील चित्ररथ पथसंचनलनाला सुरुवात

महाराष्ट्राच्या चित्ररथात महिलाशक्तीचा जागर


अंबरनाथ स्थानकात लोकलमधून पडलेल्या तरुणीचा मृत्यू

वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू, दिव्या सावंत असे पीडितेचे नाव


नांदेड जिल्ह्यातील संजय बियाणी हत्याकांडातील शूटर एनआयएच्या ताब्यात


हेड कॉन्स्टेबलने पोलीस स्टेशनमध्येच झाडली स्वत:वर गोळी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शहिदांना सलामी


हेवा वाटेल असं नागपूर सादर करायचं आहे – देवेंद्र फडणवीस

नागपूरच्या कस्तुरचंद मैदानातून फडणवीसांचं जनतेला संबोधन

नागपूर हे मिनी इंडिया, देशातील सर्व लोक नागपूरमध्ये गुण्यागोविंदाने नांदतात

नागपुरला ३०० वर्षांचा इतिहास


शिवाजी पार्कात राज्यपालांच्या हस्ते ध्वजावंदन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मराठीतून भाषणाला सुरुवात


पाकिस्तानच्या क्वेट्टामध्ये गॅस गळतीमुळे 16 जणांचा मृत्यू,

स्फोटामुळे घर कोसळले,

मृतांमध्ये 4 मुलांचा समावेश


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानात ध्वजारोहण

सर्वसामान्यांसाठी काम करण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री शिंदे


मध्य नायजेरियात बॉम्बस्फोटात ५० हून अधिक पशुपालक ठार

जिथे स्फोट झाला तो परिसर जातीय आणि धार्मिक तणावासाठी ओळखला जातो. बॉम्बस्फोट झाला तेव्हा गुरेढोरे आणि पशुपालक बेन्यू राज्याच्या सीमेवर असलेल्या रुकुबी गावात होते अशी माहिती मिळाली आहे. यामध्ये 50 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


 

- Advertisment -