घरदेश-विदेशLive Update : वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची उद्या पहिली...

Live Update : वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची उद्या पहिली बैठक

Subscribe

वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची उद्या १२ वाजता पहिली बैठक


‘तुका म्हणे’ शब्दप्रयोग केल्यास होणार कारवाई

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पोहोचताच शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे


दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत ४५ टक्के मतदान पूर्ण

- Advertisement -

नागपूरमध्ये ठाकरे गटाने कर्नाटक सरकारचे पोस्टर फाडले


आचारसंहिता लागल्याने जत समितीची बैठक रद्द


मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी रवाना

समृद्धी महामार्गाच्या पाहणीकरता उपमुख्यमंत्र्यांच्या हाती स्टेअरिंग


बाहेरची माणसं जमीन खरेदी करतात तेव्हा संशय येत नाही का तुम्हाला? – राज ठाकरे

बाहेरची मंडळी जमिनी विकत घेतात, तेव्हा काय उद्देश आहे तो सांगा असं तुम्ही विचारलं पाहिजे

त्यानंतर, तिथे प्रकल्प येतो आणि मग तुम्हाला कळतं.

काही गोष्टींबद्दल तुम्ही स्वतः जागृत राहणं गरजेचं आहे

कोणीतरी काहीतरी करेल यापेक्षा आपण काहीतरी केलं पाहिजे


नागपुरात कर्नाटकचं पोस्टर लागलं तरी सरकार जागं झालं नाही – संजय राऊत


कर्नाटक नव्याने पाहुया, नागपूर विमानतळावर झळकले पोस्टर्स


मंत्री अतुल सावेंच्या घरासमोर आंदोलन

राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याविरोधात मराठा संघटनांनी आंदोलन पुकारले

राज्यपाल हटाव- महाराष्ट्र बचाव अशी घोषणाबाजी


उदयनराजेंच्या पत्राची राष्ट्रपती मुर्मूंकडून दखल

पुढील कार्यवाहीसाठी पत्र गृहमंत्रालयाला पाठवले

राज्यपालांच्या विधानांची चौकशी करण्यासाठी लिहिले होते पत्र


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -