घरदेश-विदेशLive Update : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढणार

Live Update : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढणार

Subscribe

शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढणार


राजीव गांधी हत्याकांडातील दोषींची सुटका, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका

- Advertisement -

काँग्रेसच्या महिला लोकप्रतिनिधी भारत जोडोत सहभागी होणार


गोवंडीमध्ये गोवरचे रुग्ण अधिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

दोन रुग्णांवर आयसीयूत उपचार सुरू


सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, एम राममूर्ती एमएमआरडीएचे सहआयुक्त


विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील ६० हजार शिक्षकांना याचा फायदा होणार – शिक्षणमंत्री दीपक केसरकर


ठाकरे गटाने दीड हजार प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाला केल्या सादर


कार्यक्रमात नितीन गडकरी यांची अचानक तब्येत बिघडली


तरुणाचं मंत्रालयात आंदोलन


विनायक मेटे अपघातप्रकरणी चालक एकनाथ कदम याला अटक


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर


देवेंद्र फडणवीस उद्या गुजरात दौऱ्यावर


दुहेरी हत्याकांडातून छोटा राजनची सुटका


राहुल गांधींकडून स्वा.सावरकरांनी लिहिलेल्या माफीनाम्याचं वाचन

सावरकरांविरोधी वक्तव्यावरून मनसे आक्रमक


१९ नोव्हेंबरला सोनिया गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार


राहुल गांधी यांच्या सावकरविरोधी वक्तव्याविरोधात शिंदे गट आक्रमक


राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत नाही- उद्धव ठाकरे

बाळासाहेबांच्या नावाचा बाजार मांडू नये – उद्धव ठाकरे

कृतीतून विचार व्यक्त करा- उद्धव ठाकरे

कृती नसेल तर विचार हा विचार राहत नाही – उद्धव ठाकरे


उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

ठाकरे कुटुंबीयांकडून बाळासाहेबांना स्मृतीस्थळी अभिवादन

शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचं मोठं शक्तीप्रदर्शन


उद्धव ठाकरे अभिवादनासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळासाठी रवाना


पुण्यातील कोथरुडच्या श्रावणधारा सोसायटीत आग

अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल


देशात वन नेशन वन चार्जर लागू होण्याची शक्यता

केंद्रीय ग्राहक मंत्रालयाची माहिती

स्मार्टफोन, स्मार्टवॉचसह अनेक उपकरणांसाठी आता एकच चार्जर


सावकरांविरोधात नाना पटोले यांचं धक्कादायक विधान

सावकर इंग्रजांकडून पेन्शन घेत होते


नारायण राणे यांच्या आधीश बंगल्याचे बांधकाम तोडण्यास सुरुवात

कोर्टाच्या निर्णयानुसार कारवाईला सुरुवात


भारत जोडो यात्रेला अकोल्यातील पातूरहुन सुरुवात


शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -