Live Update : कार्यक्रमासाठी बागेश्वर बाबा मुंबईत दाखल

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

कार्यक्रमासाठी बागेश्वर बाबा मुंबईत दाखल


बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल


म्हात्रे व्हिडिओप्रकरणी यशवंत विचले यांना कोठडी

यशवंत विचले हे माहिम विधानसभेचे उपविभागप्रमुख


गोपीनाथ मुंडे स्मारकामुळे हे स्थळ पवित्र झाले- मुख्यमंत्री

गोपिनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे नेत आहेत


जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी नागपुरात मोर्चा


शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित, गावितांची घोषणा

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सरकारच्या निवेदनाची प्रत दिली

निवेदन शेतकऱ्यांना वाचून दाखवणार


शेतकऱ्यांच्या महामोर्चाच्या येथे १५ बस दाखल

महामोर्चा वाशिंदमध्ये स्थायिक, आज निर्णय झाल्यास शेतकरी मोर्चा मागे घेणार

राज्य सरकारने पाठवलेल्या बसनेच शेतकऱ्यांना गावी पाठवणार


राज्यात कुणाचेही कुटुंब आणू नका – संजय राऊत


मुख्यमंत्र्यांची उद्या खेडमध्ये सभा, ठाकरेंना प्रत्युत्तर देणार?


आनंदाचा शिधा उशिरा पोहोचणार

गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा देणार असल्याचे झाले होते घोषित

रेशन दुकानांवर अद्यापही आनंदाचा शिधा पोहोचला नाही

संप, मोर्चे यामुळे उशीर


पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार

अनेक भागात गारपिटीची शक्यता