Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

Live Update : सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

Subscribe

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

७ दिवसांपासून सुरू असणारा संप मागे

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांसोबतची संपकरी कर्मचाऱ्यांची बैठक यशस्वी

सरकारी कर्मचारी उद्यापासून कामावर हजर राहणार

- Advertisement -

संपामुळे प्रलंबित असणारी कामे प्राधान्याने पूर्ण करणार


ठाण्याच्या मुंब्रा, शिळफाटा परिरातील गोडाऊनला आग

८ ते ९ गोडाऊनला आग लागल्याची माहिती


सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता

मुख्यमंत्री आणि समन्वय समितीच्या बैठकीत झाली सकारात्मक चर्चा


बॉलिवूडच्या भाईजानला बिश्नोई गॅंगकडून धमकीचा मेल

लॉरेन्ससह तीन जणांवर गुन्हा दाखल करत वांद्रे पोलिसात तक्रार दाखल


खलिस्तान आंदोलनामुळे पंजाबमधील इंटरनेट सेवा बंद

वारीस पंजाब याला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी सुरु केले अभियान

पंजाबमधील इंटरनेट सेवा बंद करण्याच्या विरोधात हायकोर्टात दाखल करण्यात आली याचिका


नवाब मलिक यांच्या जामीनावर २८ मार्चला सुनावणी


पंतप्रधान आवास योजनेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीचे ९ ठिकाणी छापे

पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अकोला येथे पोलिसांची छापेमीरी


जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाचे ठिय्या आंदोलन

सनातन धर्माबद्दल भाष्य केल्याने भाजप युवा मोर्चाचे आंदोलन


सरकारी कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

आज दुपारी २ वाजता होणार बैठक

जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर होणार बैठक


बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई


अंबरनाथमध्ये भंगारगल्लीत पुन्हा अग्नीतांडव


संपाबाबत समन्वय समितीची मंत्रालयात आज बैठक

११ वाजता होणार बैठक


संजय राऊतांवर आणखी एक गुन्हा दाखल

रक्तबंबाळ असलेल्या मुलीचा फोटो ट्वीट केल्यामुळे बार्शीत गुन्हा दाखल


कामाच्या तणावातून भाजपा नेत्याच्या मुलीची पुण्यात आत्महत्या

सायली वासुदेव बुट्टे (२४) राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या


नवाब मलिकांच्या याचिकेवर आज सुनावणी


राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत, नांदेड जिल्ह्याला मोठा फटका


 

- Advertisment -