Live Update : मुंबईत गोवरचा १३ वा बळी, गोवंडी येथील ८ महिन्याच्या मुलाचा मृत्यू

maharashtra politics Andheri Gokhale Bridge Demolition cm eknath shinde uddhav thackeray shiv sena ncp bjp mumbai pune nashik election commission

मुंबईत गोवरचा १३ वा बळी, गोवंडी येथील ८ महिन्याच्या मुलाचा मृत्यू


श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांचा भाईंदरच्या खाडीत शोध


उद्धव ठाकरे महत्त्वाच्या विषयावर पाच वाजता साधणार माध्यमांशी संवाद


राज्यपाल पदाची शान राखली पाहिजे, राष्ट्रपती-पतंप्रधांनानी दखल घ्यावी – शरद पवार

राज्यपालांनी जबाबदारी वागलं पाहिजे

आम्हीही बेळगाववर दावा करतो

शिवरायांबद्दल वक्तव्य करणे म्हणजे


राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवा, उदयनराजेंची मागणी


प्रताप सरनाईक यांच्याकडून तुळजाभवानीला ७५ तोळे सोने अर्पण


निवडणूक आयोग तटस्थ असतं तर त्यांनी चिन्ह गोठवलं नसतं- संजय राऊत


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविकांत तुपकरांना चर्चेसाठी बोलावले

शिष्टमंडळासोबत मागणीसंदर्भात चर्चा होणार


नाशिक, मालेगावातही गोवरचे संशयित रुग्ण आढळले


श्रद्धा हत्याकांडप्रकरणी राम कदम यांचे मविआवर आरोप


मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी गोवर संसर्गामुळे बालकाचा मृत्यू

भिवंडीत आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

गोवर मृतांची संख्या १२ वर

झोपडपट्टी भागात गोवरचा वाढता संसर्ग

औरंगाबादमध्येही गोवरचे संशयित रुग्ण आढळले


बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी


साई रिसॉर्ट पर्करणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी


मेघालयात भूकंपाचे सौम्य धक्के, 3.4 रिश्टर स्केल इतकी तीव्रता