घरदेश-विदेशLive Update : जतमधील 40 गावं ‘सुजलाम सुफलाम’ होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी...

Live Update : जतमधील 40 गावं ‘सुजलाम सुफलाम’ होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Subscribe

जतमधील 40 गावं ‘सुजलाम सुफलाम’ होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा


गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात केवळ 59 टक्के मतदान

- Advertisement -

EWS मधील उमेदवारांबाबत मोठा निर्णय, नियुक्ती पत्र देण्यास कोर्टाची स्थगिती


गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सायंकाळी 5 पर्यंत 56.88 टक्के मतदान

- Advertisement -

मुंबई विमानतळावरील सर्व्हर डाऊन


कोरियन युट्यूबरची छेड काढणाऱ्या दोघांना अटक


मंगलप्रभा लोढा यांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी


राज्यपाल वक्तव्याप्रकरणी तातडीची सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार


संजय राऊतांना ७ फेब्रुवारीला बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश


राणा दाम्प्त्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीनपत्र वॉरंट


नागपूरमध्ये सुपारी व्यावसायिकावर ईडीचे छापे


हवाई दलाच्या विमानाचे बारामतीजवळ इमरजन्सी लॅण्डिग


शशी थरुर अडचणीत, सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलीस हायकोर्टात

पटियाला हाऊस कोर्टाने सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता केली होती.

परंतु, आता दिल्ली पोलीसांनी पटियाला हाऊसच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.


सकाळी ११ वाजेपर्यंत गुजरातमध्ये १८.९५ टक्के मतदान


जातीपलिकडे जाऊन चित्रपट पाहा- राज ठाकरे

समान नागरी कायदा आला पाहिजे

महापुरुषांची जात काढणं हा राजकीय गरज – राज ठाकरे

सिनेमॅटिक लिबिर्टीशिवाय चित्रपट येऊच शकत नाही

शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का लावणारा जन्माला यायचाय


शिवसेना सरकारविरोधात आक्रमक, औरंगाबाद-मुंबईत आंदोलन

औरंगाबादमध्ये अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात


धुळे चाळीस गावात बसचा अपघात, १५ जण जखमी


गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात


युएनमधील भारतीय प्रतिनिधी रुचिरा कंबोजने घेतली संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी आणि संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनिया गुटेरस यांची भेट


आंबेडकर रुग्णालयात आफताबवर होणार आज नार्को चाचणी


पश्चिम रेल्वेच्या गाड्या सुमारे १५ मिनिटं विलंबाने


राज ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर


गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील आज मतदान


औरंगाबादमध्ये आज रिक्षा बंद, १९ संघटनांच्यावतीने बेमुदत संप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -