उद्धव ठाकरे कुटुंबियांसह लालबागच्या राजाचे घेणार दर्शन
आज संध्याकाळी 7 वाजता घेणार दर्शन
नव्या संसद भवनात प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांसोबत काढला खास फोटो
त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
महिला आरक्षणाचं विधेयक पंतप्रधान मोदींनी संसदेत मांडलं
——————————————————————————————–
नव्या संकल्पांसह देश नव्या संसद भवनात दाखल झालाय- नरेंद्र मोदी
नव्या संसद भवनात प्रथम आणि ऐतिहासिक सत्र
नव्या संसद भवनात नव्या विचारांवर चर्चा करू
———————————————————————————————-
मोदींसह खासदार नव्या संसद भवनाकडे रवाना
जयंत पाटलांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
पक्षात फूट नाही,असं सांगूनही निवडणूक आयोगाने लावली सुनावणी- जयंत पाटील
———————————————————————————————-
जुन्या संसद भवनाला संविधान भवन म्हटलं जावं
आत्मनिर्भर भारताकडे आपली वेगाने वाटचाल सुरू – नरेंद्र मोदी
आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे.
युवा पिढीला संशोधनाची संधी द्यायची आहे.
भारताच्या प्रगतीचं सर्वांना आकर्षण
————————————————————————————–
जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पंतप्रधान मोदींचं भाषण
विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; जुन्या संसद भवनात खासदारांचं फोटोसेशन
आजपासून नव्या संसद भवनात अधिवेशन होणार
———————————————————————————–
आज गणेश चतुर्थी… घराघरात गणपतीच बाप्पाचं आगमन. मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईत लालबागचा राजा, मुंबईचा राजाची प्राणप्रतिष्ठा पहाटेच करण्यात आली. त्यानंतर आता भाविकांसाठी गणपती दर्शन सुरू झालं आहे.