Live Update : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे निधन झाले

Maharashtra political crisis navratri 2022 shiv sena uddhav thackeray bjp eknath shinde devendra fadanvis congress mumbai pune monsoon

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे निधन झाले

शनिवार 27 ऑगस्ट रोजी सोनिया गांधी यांच्या आईचे निधन झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लालबागच्या राजाचे दर्शन घेणार

आज संध्याकाळी 7 वाजता उद्धव ठाकरे लालबागच्या राजाचे दर्शन घेणार


राजभवनात गणरायाचे उत्साहात स्वागत


तांत्रिक अडचणीमुळे हार्बर मार्ग विस्कळीत


उदय सामंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार, रिफायनरीबाबत चर्चा होण्याची शक्यता


लालबागगच्या राजा मंडपात भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद

मुखदर्शनाच्या रांगेत बाचाबाची, पोलिसांनी केली मध्यस्ती


सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग


मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बाप्पा विराजमान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पत्नी लता शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते बाप्पाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.


लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी


भंडाऱ्यात धुक्याची चादर, वातावरणात गारवा


आज घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा आनंद द्विगुणीत झाला आहे.