Live Update : मणिपूरमधील 26 विद्यार्थी विमानाने महाराष्ट्रात दाखल

Live Update Maharashtra Politics Maharashtra political news Mumbai Political party NCP Congress BJP MNS Shiv sena Thackeray group Sanjay raut Nitesh rane Ajit pawar Breaking news Uddhav thackeray CM Eknath shinde Deputy CM Devendra fadnavis Akola Heat wave Karnataka Assembly
Live update Mumbai Maharashtra

मणिपूरमधील 26 विद्यार्थी विमानाने महाराष्ट्रात दाखल


खर्गेंना आलेली धमकी हे भाजपचे षड्यंत्र- नाना पटोले

गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसकडून आंदोलन

नाना पटोलेंकडून पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


9 ते 15 मे दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाणार लंडन दौऱ्यावर


साईनगरसाठी 52 कोटींचा विकासनिधी मंजूरॉ

शिर्डीचा लवकरच होणार कायापालट


भाजपचे जिल्हाध्यक्ष 15 दिवसांत बदलण्यात येणार

नव्या चेहऱ्यांना देण्यात येणार संधी


भाजप खासदारांची सोनिया गांधीविरोधात निवडणुक आयोगाकडे तक्रार

भाषणात सार्वभौमत्व शब्द वापरल्याने दाखल केली तक्रार


पंजाबच्या सुवर्ण मंदिराजवळ स्फोट

24 तासांत दुसऱ्यांदा घडली स्फोटाची घटना


अनिल परब यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

अनिल परबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता


दिल्लीतील जंतर-मंतरवर कुस्तीपटू आणि शेतकरी आंदोलक आक्रमक


राजस्थानात लष्कराचे मिग-21 विमानं कोसळलं

राजस्थानमधील हनुमानगड येथे झाला अपघात


शरद पवार सांगोल्यात दाखल

शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्याचा दुसरा दिवस


शरद पवार यांची आज कर्नाटकातल्या निपाणीत होणार सभा

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची आज प्रचार सभा]

कर्नाटक प्रचार सभेच्या तोफा आज थंडावणार


11 मेला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता

सत्ताघाऱ्यांविरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू


केरळमध्ये बोट उलटून 21 जणांचा मृत्यू

केरळच्या मलप्पुरम येथे घडली दुर्दैवी घटना

या बोटीमध्ये साधारण 40पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती

काही लोकं बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता


महाराष्ट्रात मुलींच्या बेपत्ता होण्याच्या संख्येत वाढ

राज्यातून 18 ते 25 वयाच्या सरासरी 70 मुली रोज होतात बेपत्ता

मार्च महिन्यात राज्यातून तब्बल 2200 मुली बेपत्ता


देशावर आजपासून ‘मोचा’ चक्रीवादळाचे सावट

पुढील पाच दिवस राज्यात ढगळ वातावरण राहण्याची शक्यता

परंतु, सातत्याने बदलणाऱ्या हवामानामध्ये काही प्रदेशांना उन्हाचा तडाखाही सहन करावा लागणार