Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशLive Updates : दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

Live Updates : दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

Subscribe

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या घरी जे. पी. नड्डा पोहचले

- Advertisement -

एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी शिवसेनेचे नेते दिल्ली विमानतळावर सज्ज

28/11/2024 18:50:41

- Advertisement -

साताऱ्यात कोयना नदीकाठी असलेल्या 20 एकर शिवरातील ऊसाला आग

शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

28/11/2024 18:40:18


नसीम खान यांच्याकडून फेरमतमोजणीची मागणी

चांदिवली मतदार संघातून नसीम खान पराभूत

28/11/2024 18:39:18


काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक होणार

28/11/2024 16:40:9


प्रत्येक राज्यात आपले आमदार जिंकू शकतात – अजित पवार

अजित पवारांकडून दिल्ली विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत

28/11/2024 15:7:15


नालासोपाऱ्यात 41 अनाधिकृत इमारतींवर कारवाईला सुरूवात

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने नालासोपाऱ्यात 41 अनाधिकृत इमारतींवर कारवाई

नालासोपारा पूर्वेच्या आचोळे परिसरातील महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर या इमारती बांधण्यात आल्या आहेत

शेकडो रहिवासी या इमारतीमध्ये राहत होते, या कारवाईमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होणार आहेत

28/11/2024 11:52:53


पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री 9 च्या सुमारास धमकीचा फोन आला होता

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली

या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी कसून तपास करत एका महिलेला ताब्यात घेतलं आहे

28/11/2024 11:43:47


अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंढे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर निवासस्थानी दाखल

 

28/11/2024 11:36:41


लोकसभेत विरोधकांचा गोंधळ, कामकाज स्थगित

लोकसभेत शपथविधीनंतर विरोधकांनी गोंधळ सुरु केला

दुपारी 12 वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे

28/11/2024 11:19:39


प्रियंका गांधींनी घेतली खासदारकीची शपथ

प्रियंका गांधी यांनी हातात संविधान घेत खासदारकीची शपथ घेतली

वायनाडमधून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच प्रियंका गांधी संसदेत

28/11/2024 11:14:33


मानवी तस्करी प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) विविध राज्यांत छापेमारी

स्थानिक पोलिसांच्या मदतीने सहा राज्यांतील 22 ठिकाणी कारवाई

28/11/2024 11:8:19


सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 238 कोटींचे नुकसान

अनियमित कर्जवाटपाचा फटका

विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल यांच्यासह 32 जणांवर ठपका

32 जणांकडून या रकमेच्या वसुलीचे आदेश

28/11/2024 10:35:2


प्रियंका गांधी आणि रवींद्र चव्हाण आज घेणार लोकसभा सदस्यत्वाची शपथ

वायनाडमधून प्रियंका गांधी तर, नांदेडमधून रवींद्र चव्हाण झाले विजयी

28/11/2024 10:7:48


झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचा आज शपथविधी

चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

28/11/2024 9:13:50


मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणेदौऱ्यावर

मनसेची आज आत्मचिंतन बैठक

पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद

28/11/2024 8:46:23


राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदांची मागणी!

सात जणांना पुन्हा संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती

28/11/2024 7:57:15


नवी दिल्लीत आज केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक

बैठकीत खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या होणार निश्चित

28/11/2024 7:50:44

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -