घरदेश-विदेशLive Update : काँग्रेस नेते संजय निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

Live Update : काँग्रेस नेते संजय निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

Subscribe

काँग्रेस नेते संजय निरुपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

3/4/2024 23:15:39

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले

महायुतीतील जागावाटपाचा तिढा अजूनही कायमच

- Advertisement -

जागावाटपाबाबत महायुतीची वर्षावर खलबत

3/4/2024 20:46:3


खासदार भावना गवळी यांचा वाशिम-यवतमाळ लोकसभेतून पत्ता कट

भावना गवळी यांच्याऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळमधून उमेदवारी

हिंगोली, यवतमाळचे उमेदवार शिवसेनेने बदलले

3/4/2024 18:47:14


हिंगोलीतून शिवसेनेने उमेदवार बदलला

हेमंत पाटील यांची उमेदवारी काढून घेत बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर

शिंदेंच्या शिवसेनेवर उमेदवार बदलण्याची नामुष्की

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे शिवसेनेने उमेदवार बदलला

3/4/2024 18:36:42


पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या विदर्भात तीन सभा

चंद्रपूरमध्ये प्रियंका गांधी यांची सभा

रामटेक मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची सभा

भंडारा-गोंदियामध्ये राहुल गांधी घेणार सभा

काँग्रेस प्रचार समितीच्या बैठकीत निर्णय

3/4/2024 17:25:15


मराठा आरक्षणासंदर्भात सर्व याचिका पूर्णपीठाकडे

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचा निर्णय

3/4/2024 16:0:4


रामदास तडस यांनी वर्ध्यातून अर्ज भरला

3/4/2024 15:57:12


संजय निरुपम यांची स्टार प्रचारकांच्या यादीतून गच्छंती

संजय निरुपम यांची काँग्रसेमधून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव दिल्लीला पाठवणार

3/4/2024 15:47:34


लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढायचं आहे – बच्चू कडू

पुन्हा पैशावाल्यांना विजयी करू नका

आपला स्वाभिमान गहाण ठेवू नका

झोपू नका, आता झोप उडवायची वेळ आली आहे

3/4/2024 15:18:58


छत्तीसगडच्या कोरचोली जंगलातील चकमकीत 13 नक्षलवादी ठार

8 तास सुरू होती चकमक

3/4/2024 14:44:23


ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

कल्याण वैशाली दरेकर-राणे ठाकरे गटाच्या उमेदवार

हातकणंगलेमधून सत्यजित पाटील, जळगावमधून करण पवार, पालघरमधून भारती कामडी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी

3/4/2024 13:6:35


राहुल गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल

3/4/2024 13:5:53


वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची वृत्ती – उद्धव ठाकरे

भाजपाने वापर करून फेकलेली लोकं आज आपल्याला येऊन भेटत आहेत

उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश

3/4/2024 13:1:31


राहुल गांधींचं वायनाडमध्ये शक्तिप्रदर्शन

राहुल गांधी आज वायनाडमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार

राहुल गांधींसोबत प्रियंका गांधीही रॅलीत सहभागी

3/4/2024 12:12:13


ईव्हीएम प्रकरणावर 10 एप्रिलला सुनावणी

निवडणुका जवळ येत असल्याने ईव्हीएम प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी कपिल सिब्बल यांनी केली होती

3/4/2024 11:21:4


दापोलीतील साई रिसॉर्ट हातोडा

सदानंद कदम यांच्याकडून साई रिसॉर्ट तोडण्यास सुरुवात

3/4/2024 10:52:18


सोलापुरात अक्कलकोट मार्गावरील टेक्सटाईल कंपनीला भीषण आग

टॉवेल तयार करणाऱ्या कंपनीला आग

3/4/2024 10:47:35


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पत्राची निवडणूक आयोगाकडून दखल

राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या नावाचा आणि त्यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक पदाचा उल्लेख केल्यामुळे शिवसेना आणि भाजपाला पाठवले पत्र

शिवसेना आणि भाजपा यांच्याकडून लोकप्रतिनिधीत्व अधिनियम आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा शरद पवार गटाकडून आरोप

3/4/2024 10:21:34


उमेदवारी बाद होणार माहिती असतानाही रश्मी बर्वेंना तिकीट – उदय सामंत

विदर्भातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडणूक येणार

राजू पारवे लोकसभेवर नक्की जाणार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर आमचा दावा कायम

एकनाथ शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंत यांच्याकडून माघारीची पोस्ट

3/4/2024 9:40:14


प्रहारचे उमेदवार दिनेश बूब आज उमेदवारी अर्ज भरणार

3/4/2024 8:53:45


तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

तैवानच्या हुआलियनजवळ सागरी भागाला 7.3 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

जपान आणि फिलिपाईन्समध्ये त्सुनामीचा इशारा

3/4/2024 7:52:15


किरण सामंत यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

3/4/2024 7:14:22


छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री अग्नितांडव

शहरातील छावणी परिसारतील दुकानाला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू

मृतांमध्ये 2 पुरुष 3 महिला आणि 2 मुलांचा समावेश

3/4/2024 7:11:23

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -