घरदेश-विदेशLive Update : मुंबईत सीपी टँक परिसरातील दुकानांना आग

Live Update : मुंबईत सीपी टँक परिसरातील दुकानांना आग

Subscribe

मुंबईत सीपी टँक परिसरातील दुकानांना आग

आगीत दुकानासह वाहनेही जळून खाक

- Advertisement -

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

4/4/2024 21:55:11

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाचा नवनीत राणांनी दिलासा

सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा दिला निर्णय

4/4/2024 18:1:16


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

बीड लोकसभेतून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी

भिवंडी लोकसभेतून सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर

4/4/2024 17:44:50


घाटकोपर-वर्सोवा मेट्रो तांत्रिक बिघाडामुळे रखडली

4/4/2024 10:21:22


सेन्सेक्समध्ये 500 अंकांनी वाढ

सेन्सेक्सने पार केला 74 हजार 500 अंकांचा टप्पा

निफ्टी 123 अंकांनी वधारत 22 गजार 557 अंकांवर

4/4/2024 9:47:59


नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा आज निकाल

4/4/2024 8:57:21


एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांकडून हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान

प्रदीप शर्मा यांना 2006च्या बनावट चकमक प्रकरणी हायकोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे

हायकोर्टाने निर्दोष मुक्तता करणारा सेशन्स कोर्टाचा निकालही रद्द केला आहे

4/4/2024 8:49:8


अर्ज भरण्याआधी नवनीत राणांनी घेतलं अंबादेवीचं दर्शन

नवनीत राणा आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार

4/4/2024 8:33:49


प्रा. नामदेव जाधव लढवणार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक

छत्रपत्री शिवाजी महाराजांनी स्वप्नात येऊन आपल्याला ही निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिल्याचं प्रा. नामदेव जाधव यांनी म्हटलं आहे.

4/4/2024 7:11:35


पश्चिम रेल्वेवरील जलद लोकल उशिराने

4/4/2024 7:8:50


ठाकरेंचा प्रस्ताव फेटाळत राजू शेट्टींकडून ‘एकला चलो रे’चा नारा

ठाकरे गटाने मशाल चिन्हावर लढण्याची दिली होतो ऑफर

4/4/2024 6:59:10

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -