घरदेश-विदेशLive Update : वंचितकडून वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी

Live Update : वंचितकडून वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी

Subscribe

वंचितकडून वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी

वंचितकडून संभाजीनगरचा उमेदवार जाहीर

- Advertisement -

अफसर खान यांना वंचितकडून उमेदवारी

2/4/2024 20:52:26

- Advertisement -

शिवसेना आमदार संजय राठोड मुंबईच्या दिशेने रवाना

राठोड यांच्या उमेदवारीबाबत आज निर्णय होण्याची शक्यता

यवतमाळ-वाशिम लोकसभेबाबत निर्णय होणार

2/4/2024 19:22:42


भाजपा खासदार अजय निशाद यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

2/4/2024 16:52:34


ससूनमध्ये रुग्णाला उंदिर चावल्याने मृत्यू

2/4/2024 16:28:30


पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रात

मोदी 10 एप्रिलला रामटेक आणि 14 एप्रिलला चंद्रपूरमध्ये जाहीर सभेला करणार संबोधित

2/4/2024 16:22:1


प्रचाराला सुरुवात

10 एप्रिलला पंतप्रधान मोदींची रामटेकला पहिली सभा

अमित शहा 6 एप्रिलला विदर्भातून प्रचाराला करणार सुरुवात

2/4/2024 14:20:23


आप नेते संजय सिंह यांना जामीन

मनी लाँड्रिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

2/4/2024 14:19:31


वर्ध्यात अमर काळेंच्या प्रचार रॅलीत शरद पवार सहभागी

2/4/2024 14:0:25


एनडीएमध्ये भाजपा, ईडी आणि सीबीआय – आदित्य ठाकरे

लोकांनी ठरवलं आहे इंडिया आघाडीसोबत जायचं

2/4/2024 13:36:7


नवी मुंबई एमआयडीसीतील केमिकल कंपनीत आग

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल

आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू

2/4/2024 13:34:19


उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या विचारात – संजय राऊत

उन्मेश पाटील यांची प्रतिमा उत्तर तरी त्याचं तिकीट कापलं

2/4/2024 13:21:46


छत्तीसगडमध्ये जवान आणि मक्षलवाद्यांमध्ये चकमक

चकमकीत आठ नक्षलवादी ठार, शस्त्रही जप्त

2/4/2024 13:1:16


बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल न्यायालयाचे ताशेरे

2/4/2024 12:29:6


विजय शिवतारे अजित पवारांच्या भेटीनंतर मुख्यत्र्यांच्या भेटीला

विजय शिवतारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरी दाखल

2/4/2024 11:49:5


भाजपाचे उन्मेष पाटील संजय राऊतांच्या भेटीला

ठाकरे गटात प्रवेश करणार?

2/4/2024 10:58:49


भाजपाने ईव्हीएम हटवण्याची हिंमत दाखवावी – संजय राऊत

भाजपाचं ईव्हीएमवर एवढं प्रेम का?

कोणालाही मतदान केलं की ते भाजपाला जात

2/4/2024 10:7:6


विजय शिवतारो अजित पवारांच्या भेटीला

विजय शिवतारे देवगिरी बंगल्यावर पोहचले

2/4/2024 10:5:53


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नितीन गडकरींच्या प्रचाराला हजेरी

2/4/2024 9:29:42


बंडखोर आणि गद्दारांमध्ये फरक असतो – आदित्य ठाकरे

महायुती भ्रष्ट उमेदवार देणार की दुसरा पाहावं लागेल

एप्रिल फुल डे आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा

2/4/2024 9:17:24


जपान भूकंपाने हादरला, 6.1 रिश्टर स्केलचे झटके

2/4/2024 8:30:11


महाराष्ट्रात वीज महागली

विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ

ग्राहकांना प्रति युनिट 30 पैसे जास्त द्यावे लागणार

2/4/2024 7:54:22


अशोक चव्हाण यांची गाडी अडवल्या प्रकरणी मराठा आंदोलकावर गुन्हा दाखल

25 ते 30 मराठा आंदोलकावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अर्धापूर पोलीस ठाण्यात कलम 353, 143 नुसार गुन्हा दाखल

2/4/2024 7:5:0

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -