Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशLive Update : भिवंडीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू तर एक बेपत्ता

Live Update : भिवंडीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू तर एक बेपत्ता

Subscribe

भिवंडीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू तर एक बेपत्ता

भिवंडीच्या वऱ्हाळ तलावात बुडून दोघांचा मृत्यू

- Advertisement -

21/11/2024 22:56:39


मिरजेत मतमोजणी केंद्रावर राखीव ईव्हीएम मशीन आणल्याने गोंधळ

- Advertisement -

तानाजी सातपुतेंनी प्रशासनाला विचारला जाब

कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट

21/11/2024 22:23:13


सांगलीतील शाळगाव येथील एमआयडीसीत वायू गळती

म्यानमार केमिकल कंपनीमधून वायूगळती

वायूगळतीचा त्रास झाल्याने परिसरातील 9 नागरिकांना रुग्णालयात केले दाखल

काही नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते

प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत वायूगळती थांबवली

21/11/2024 22:1:11


उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मविआ नेते शरद पवारांच्या भेटीला

21/11/2024 19:49:41


मविआच्या बैठकीनंतर नेते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहचले

जयंत पाटील, संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात यांच्या समावेश

21/11/2024 19:47:12


केनियाच्या राष्ट्राध्यक्षांकडून अदानींसोबतचे करार रद्द करण्याचे आदेश

6 हजार कोटींचा ऊर्जा प्रकल्पाबाबतचा करारही रद्द केला

अमेरिकेच्या आरोपानंतर केनिया सरकारचा निर्णय

21/11/2024 19:46:34


पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील युट्यूब पत्रकारावर भडकले

पत्रकाराला पत्रकार परिषदेतून बाहेर काढलं

21/11/2024 17:42:3


महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईत बैठक

मुंबईतील ग्रैंड हयात हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन

21/11/2024 17:6:20


शरद कोळींच्या कार्यालयासमोर आंदोलन करणऱ्या महिलांना घेतलं ताब्यात

पोलिसांचा शरद कोळींच्या कार्यालयासमोर मोठा बंदोबस्त

21/11/2024 16:51:56


मुंबई हायकोर्टाकडून चेतन पाटीलला जामीन मंजूर

चेतन पाटील मालवणमधील शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी आरोपी

25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

21/11/2024 16:49:54


उल्हासनगरमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला चिमुकलीचा मृतदेह

3 वर्षाची चिमुकली गेल्या 4 दिवसांपासून होती बेपत्ता

हिललाइन पोलीस ठाण्याच्या मागच्या टेकडीवरील घटना

चिमुकलीच्या परिसरातील नागरिकांचा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ

21/11/2024 16:46:16


कोल्हापूरमध्ये शाळेचा गेट अंगावर पडल्याने विद्यार्थाचा मृत्यू

कुमार हायस्कूलमध्ये घडली घटना

कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील केर्ले गावातील घटना

21/11/2024 16:28:12


मद्य घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात

खटल्याला स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना धक्का

21/11/2024 16:27:39


एकनाथ शिंदे ज्या दिशेने जातील त्या दिशेला आम्ही जाऊ – संजय शिरसाट

21/11/2024 15:59:39


कोल्हापूरमध्ये महापालिकेच्या शाळेत पालकांचा गोंधळ

शाळेतील प्रार्थनेवर पालकांचा आक्षेप असल्याने झाला गोंधळ

महापालिकेच्या शाळेसमोर नागरिकांची गर्दी

शाळेच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला

21/11/2024 13:17:20


सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

15 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान असणार सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा

21/11/2024 12:28:38


संभाजीनगरच्या मतदान केंद्रावर इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की

संभाजीनगरच्या जव्हार कॅालेज येथील मतदान केंद्रावरील प्रकार

इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल

21/11/2024 11:50:38


भाजपाची आज संध्याकाळी 5 वाजता दिल्लीत बैठक

भाजपात नव्या राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्तीच्या हालचालींना सुरुवात

दिल्लीच्या भाजपा मुख्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठक

21/11/2024 11:41:15


महाविकास आघाडीला 160-165 जागा मिळणार – खासदार संजय राऊत

23 तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू

21/11/2024 9:54:34


अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

अदानी ग्रुपचे शेअर्स 10 टक्क्यांनी कोसळले

गौतम अदानींवर अमेरिकेत झालेल्या गंभीर आरोपांचा परिणाम

अदानी एनर्जी सोल्युशन्स 20 टक्क्यांनी कोसळले

अदानी टोटल गॅसचे शेअर्स 12.19 टक्क्यांनी कोसळले

अदानी पॅावरचे शेअर्स जवळपास 10.45 टक्क्यांनी कोसळले

अदानी एंटरप्राईजेस अदानी पोर्टसचे शेअर्सही 10 टक्क्यांनी कोसळले

अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले

21/11/2024 9:21:16


बीडमधील घाटनांदूर मतदान केंद्राच्या तोडफोडप्रकरणी गुन्हे दाखल

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 40 जणांवर गुन्हे दाखल

अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांची कारवाई

21/11/2024 8:59:20


पालघरमध्ये तारापूर एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनला आग

धागा बनवणाऱ्या कंपनीला आग लागल्याची माहिती

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे

21/11/2024 8:29:52


उद्योगपती गौतम अदानींवर अमेरिकेत गंभीर आरोप

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा अदानींवर अमेरिकेत आरोप

लाचेचा पैसा जमवण्यासाठी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप

250 मिलियन डॅालरची लाच दिल्याचा आरोप

21/11/2024 7:52:59


वक्फ बोर्ड बिलासंदर्भात आज दिल्लीत संयुक्त समितीची बैठक

आगामी हिवाळी अधिवेशनाच्या आधी अंतिम बैठक होण्याची शक्यता

21/11/2024 7:50:10


महाराष्ट्रात 65.02% मतदानाची नोंद

राज्यातील 4136 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत

23 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा महानिकाल लागणार

21/11/2024 7:45:48


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -