Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशMaharashtra Election 2024 Result Live Update : कोल्हापुरात आरती ओवाळताना जेसीबीतून पडलेल्या...

Maharashtra Election 2024 Result Live Update : कोल्हापुरात आरती ओवाळताना जेसीबीतून पडलेल्या गुलालाने अचानक पेट घेतला

Subscribe

कोल्हापुरात आरती ओवाळताना जेसीबीतून पडलेल्या गुलालाने अचानक पेट घेतला

विजयी मिरवणुकीदरम्यान आरती ओवाळताना अचानक भडका उडाला

- Advertisement -

अचानक लागलेल्य आगीत 2 जण किरकोळ जखमी

चंदगडचे विद्यमान आमदार शिवाजी पाटील थोडक्यात बचावले

- Advertisement -

23/11/2024 21:44:13


कर्जत जामखेडमधून रोहित पवारांचा निसटता विजय

अवघ्या 1243 मतांनी रोहित पवारांचा विजय

23/11/2024 19:29:5


महाराष्ट्र विधानसभेचा निकाल अनपेक्षित – रमेश चन्नीथला

काही ठिकाणी आमची एकही जागा आली नाही

100 टक्के जिंकून येणाऱ्या उमेदवारांचा पराभव कसा होऊ शकतो?

23/11/2024 19:21:49


पंढरपूरमधअये भाजपाचे समाधान आवताडे 8 हजार 316 मतांनी विजयी

23/11/2024 18:48:5


सिल्लोडमधून शिंदे गटाचे अब्दुल सत्तार विजयी

अब्दुल सत्तार 2949 मतांनी विजयी

23/11/2024 18:28:16


सिल्लोडमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ

हजारो कार्यकर्ते आमनेसामने आल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करावा लागला

23/11/2024 17:17:2


सोमवारी वानखेडे स्टेडियमवर होणार नव्या सरकारचा शपथविधी

23/11/2024 17:10:57


साकोलीत नाना पटोले यांचा निसटता विजय

नाना पटोले यांना अवघ्या 152 मतांनी मिळाला विजय

23/11/2024 16:5:43


ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांनी 90 हजार 411 मतांनी विजयी

23/11/2024 14:44:48


सांगोल्यात शिंदे गटाच्या शहाजीबाजू पाटील यांना धक्का

सांगोल्यात शेकापचे बाबासाहेब देशुख 25 हजार 384 मतांनी विजयी

बदनापूरमध्ये भाजपाचे नारायण कुचे यांचा विजय

23/11/2024 14:31:24


तासगाव-कवठेमहांकालमधून रोहित पाटील विजयी

23/11/2024 14:28:45


वरळीतून आदित्य ठाकरे 8 हजार मतांनी विजयी

मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे पराभूत

अहेरी मतदारसंघातून धर्मरावबाबा अत्राम विजयी

23/11/2024 14:26:6


कल्याण पूर्वमधून भाजपाच्या सुलभा गायकवाड विजयी

भिवंडीतून समाजवादी पक्षाचे रईस शेख विजयी

23/11/2024 14:22:34


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत

दक्षिण कराड मतदारसंघातून चव्हाणांना पराभवाचा धक्का

23/11/2024 14:14:46


वसईमध्ये बविआचे हितेंद्र ठाकूर यांचा पराभव

भाजपाच्या स्नेहा पंडीत विजयी

23/11/2024 14:12:23


माहिममधून ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी

मनसे नेते अमित ठाकरेंचा पराभव

23/11/2024 14:2:20


डहाणू विधानसभेचा 21 व्या फेरीचा निकाल

माकपचे विनोद निकोले 4292मतांनी आघाडीवर

विनोद निकोले यांना 92501 मतं

भाजप विनोद मेढा यांना 88509 मतं

23/11/2024 13:56:4


बोईसर विधानसभेचा 28 व्या फेरीचा निकाल

शिंदे गटाचे विलास तरे 44,775 मतांनी आघाडीवर

विलास तरे यांना 1,22,668 मतं

ठाकरे गटाचे विश्वास वळवी यांना 48,692 मतं

बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 77,893 मतं

23/11/2024 13:54:38


घाटकोपर (पश्चिम) विधानसभा मतदारसंघ 11 व्या फेरीचा निकाल

भाजपा राम कदम यांना 35813 मतं

ठाकरे गटाचे संजय भालेराव यांना 31986 मतं

मनसेचे गणेश चुक्कल यांना 15248 मतं

23/11/2024 13:52:47


नालासोपाऱ्यातून भाजपाचे राजन नाईक विजयी

23/11/2024 13:21:0


रायगड पेण मतदारसंघ 19 वी फेरी

भाजप – रवींद्र पाटील 88686 मतं
ठाकरे गट – प्रसाद भोईर 44577 मतं
शेकाप – अतुल म्हात्रे 21451 मतं


रायगड कर्जत मतदारसंघाचा 16 व्या फेरीचा निकाल

शिवसेनेचे महेंद्र थोरवे 1137 मतांनी आघाडीवर

महेंद्र थोरवे यांना 2843 मतं

अपक्ष सुधाकर परशुराम घारे यांना 3885 मतं

ठाकरे गटाचे नितीन सावंत यांना 1307 मतं

23/11/2024 13:19:4


नवी मुंबई ऐरोली मतदारसंघाचा 19 व्या फेरीचा निकाल

भाजपाचे गणेश नाईक 43 हजार 487 हजार मतांनी आघाडीवर

गणेश नाईक यांना 5557 मतं

ठाकरे गटाचे एम. के. मढवी यांना 1288 मतं

अपक्ष विजय चौगुले यांना 1306 मतं

23/11/2024 13:17:8


रायगड – महाड मतदारसंघाचा 24 व्या फेरीचा निकाल

शिवसेनेचे भरत गोगावले यांना 3947 मतं

ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांना 2079 मतं

23/11/2024 13:15:16


बोईसर विधानसभेचा 23 व्या फेरीचा निकाल

शिंदे गटाचे विलास तरे 44,920 मतांनी आघाडीवर

विलास तरे यांना 1,05,087 मतं

ठाकरे गटाचे विश्वास वळवी यांना 41,697 मतं

बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 60,167 मतं

23/11/2024 13:13:47


रायगड – पेण मतदार संघाचा 18 व्या फेरीचा निकाल

भाजपाचे रवींद्र पाटील यांना 3587 मतं

शेकापचे अतुल म्हात्रे यांना 285 मतं

ठाकरे गटाचे प्रसाद भोईर यांना 4248 मतं

23/11/2024 13:11:18


शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील विजयी

सलग सात वेळा राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी मतदारसंघातून विजयी

23/11/2024 13:4:48


बोईसर विधानसभेचा 20 व्या फेरीचा निकाल

शिंदे गटाचे विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

विलास तरे यांना 94,847 मतं

ठाकरे गटाचे विश्वास वळवी यांना 38,428 मतं

बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 48,669 मतं

23/11/2024 12:47:23


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना फोनवरून दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्या शुभेच्छा

23/11/2024 12:44:30


घाटकोपर (पश्चिम) विधानसभा मतदारसंघाचा 9 व्या फेरीचा निकाल

भाजपा राम कदम यांना 28461 मतं

ठाकरे गटाचे संजय भालेराव यांना 26334 मतं

मनसे गणेश चुक्कल यांना 11,636 मतं

23/11/2024 12:43:13


बोईसर विधानसभेचा 19 व्या फेरीचा निकाल

शिंदे गटाचे विलास तरे 46,702 मतांनी आघाडीवर

विलास तरे यांना 91,028 मतं

ठाकरे गटाचे विश्वास वळवी यांना 37,340 मतं

बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 44,326 मतं

23/11/2024 12:41:46


डहाणूत 13 व्या फेरीचा निकाल

माकपचे विनोद निकोले 5567मतांनी आघाडीवर

डहाणूत भाजपाची आघाडी तोडण्यात माकपाला यश

विनोद निकोले यांना 59061 मतं

विनोद मेढा यांना 53494 मतं

23/11/2024 12:37:48

 


कोल्हापुरात महायुतीचे दहाही उमेदवार आघाडीवर

23/11/2024 12:34:33


बेलापूर विधानसभा 17 व्या फेरीचा निकाल

एनसीपीएसपी शरद पवार गटाचे संदीप नाईक 3000 मतांनी आघाडीवर

भाजपाच्या मंदा म्हात्रे पिछाडीवर

23/11/2024 12:27:53


मुलुंड विधानसभा 14 व्या फेरीचा निकाल

भाजपाचे मिहिर कोटेचा 62300 मतांनी आघाडीवर

23/11/2024 12:27:9


निफाडमध्ये एनसीपी अजित पवार गटाचे दिलीप बनकर विजयी

दिलीप बनकर 28 हजार 697 मतांनी विजयी

23/11/2024 12:24:43


133 वसई विधानसभा मतदारसंघाचा निकाल

भाजपाच्या स्नेहा दुबे 7132 मतांनी आघाडीवर

स्नेहा दुबे यांना 56,124 मतं

बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना 48,992 मतं

काँग्रेसचे विजय पाटील यांना 41,163 मतं

नोटाला 1663 मतं

23/11/2024 12:22:44


बोईसर विधानसभेचा 17 व्या फेरीचा निकाल

शिंदे गटाचे विलास तरे 42968 मतांनी आघाडीवर

विलास तरे यांना 80857 मतं

ठाकरे गटाचे विश्वास वळवी 34865 मतं

बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना 37889 मतं

23/11/2024 12:21:8


ऐरोली मतदारसंघ 14 व्या फेरीचा निकाल

गणेश नाईक 28204 मतांनी आघाडीवर

गणेश नाईक यांना 4967 मतं

विजय चौगुले यांना 1624 मतं

एम के मढवी यांना 1199 मतं

अंकुश कदम यांना 47 मतं

निलेश बाणखेले यांना 173 मतं

23/11/2024 12:10:55


133 वसई विधानसभा मतदारसंघाचा 17 व्या फेरीनंतर निकाल

भाजपाच्या स्नेहा दुबे पाटील 8347 मतांनी आघाडीवर

स्नेहा दुबे यांना 53115 मतं

बविआचे हितेंद्र ठाकूर यांना 44,768 मतं

काँग्रेसचे विजय पाटील यांना 38,947 मतं

23/11/2024 12:8:57


वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा 6 व्या फेरीचा निकाल

अँड आशिष शेलार 18,732 मतांनी आघआडीवर

आशिष शेलार यांना 31,669 मतं

आसिफ झकेरिया यांना 12,937 मतं

23/11/2024 12:6:18


डोंबिवलीमध्ये भाजपाकडून जल्लोषाला सुरुवात

23/11/2024 12:4:40


ऐरोली मतदारसंघाच्या 12 व्या फेरीचा निकाल

गणेश नाईक 22363 मतांनी आघाडीवर

गणेश नाईक यांना 4284 मतं

विजय चौगुले यांना 1833 मतं

एम के मढवी यांना 1608 मतं

अंकुश कदम यांना 103 मतं

निलेश बाणखेले यांना 248 मतं

23/11/2024 11:54:5


ठाण्यात 18 पैकी 15 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर

डोंबिवली : दीपेश म्हात्रे (शिवसेना- यूबीटी), रवींद्र चव्हाण (भाजप)
रविंद्र चव्हाण – 47322 (+ 23530)
दिपेश म्हात्रे – 23792 ( -23530)

कल्याण ग्रामीण : सुभाष भोईर (शिवसेना- यूबीटी), राजेश मोरे (शिवसेना)
सुभाष भोईर – 16130 ( -22869)
राजेश मोरे – 38999 (+ 20879)
राजू पाटील – 18120 ( -20879)

कोपरी पाचपाखडी : केदार दिघे (शिवसेना- यूबीटी), एकनाथ शिंदे (शिवसेना)
केदार दिघे – 12629 ( – 35750)
एकनाथ शिंदे – 48379 (+ 35750)

ठाणे : राजन विचारे (शिवसेना- यूबीटी), संजय केळकर (भाजप)
राजन विचारे – 13228 ( -17467)
संजय केळकर – 30695 (+ 17467)
अविनाश जाधव – 9863 ( -20832)

मुंब्रा कळवा : जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी), नजीब मुल्ला (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
जितेंद्र आव्हाड – 71704 (+ 29611)
नजीब मुल्ला – 42093 ( -29611)

ऐरोली : एम. के. मडवी (शिवसेना- यूबीटी), गणेश नाईक (भाजप)
एम. के. मडवी – 11615 ( -32566)
गणेश नाईक – 44181 (+ 19265)

बेलापूर : संदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी), मंदा म्हात्रे (भाजप)
संदीप नाईक – 17392 ( -888)
मंदा म्हात्रे – 18280 (+ 888)

23/11/2024 11:49:47


रायगड – अलिबाग मतदारसंघातील 12 व्या फेरीचा निकाल

शिवसेनेचे महेंद्र दळवी यांना 4080 मतं

शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना 3261 मतं

अपक्ष दिलीप भोईर यांना 572 मतं

23/11/2024 11:48:31


नवी मुंबई – ऐरोली मतदारसंघ 11 व्या फेरीचा निकाल

भाजपाचे गणेश नाईक यांना 4101 मतं

ठाकरे गटाचे एम. के. मढवी यांना 1806 मतं

अपक्ष विजय चौगुले यांना 1079 मतं

23/11/2024 11:43:2


रायगड – पेण मतदारसंघ 11 व्या फेरीचा निकाल

भाजपाचे रवींद्र पाटील यांना 5288 मतं

ठाकरे गटाचे प्रसाद भोईर यांना 1549 मतं

शेकापचे अतुल म्हात्रे यांना 1250 मतं

23/11/2024 11:39:36


रायगड – कर्जत मतदारसंघ 11 व्या फेरीचा निकाल

शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांना 3143 मतं

अपक्ष सुधाकर घारे यांना 3475 मतं

ठाकरे गटाचे नितीन सावंत यांना 2029 मतं

23/11/2024 11:37:49


रायगड – उरण मतदारसंघ 4 थ्या फेरीचा निकाल

भाजपाच्या महेश बालदी यांना 3460 मतं

शेकापच्या प्रीतम म्हात्रे यांना 4109 मतं

ठाकरे गटाचे मनोहर भोईर यांना 2238 मतं

23/11/2024 11:36:43


133 वसई विधानसभा 14 व्या फेरीनंतरचा निकाल

भाजपाच्या स्नेहा दुबे पाटील 3293 मतांनी आघाडीवर

स्नेहा दुबे यांना 41174 मतं

बविआच्या हितेंद्र ठाकूर यांना 37881 मतं

काँग्रेसच्या विजय पाटील यांना 34492 मतं

23/11/2024 11:33:56


राजापूरमधून 7 व्या फेरीअखे किरण सामंत 7500 मतांनी आघाडीवर

23/11/2024 11:31:51


रायगड – पेण मतदारसंघ 10 व्या फेरीचा निकाल

भाजपाचे रवींद्र पाटील यांना 5237 मतं

ठाकरे गटाचे प्रसाद भोईर यांना 1447 मतं

शेकापचे अतुल म्हात्रे यांना 1081 मतं

23/11/2024 11:30:26


परळी विधानसभा दहाव्या फेरीचा निकाल

एनसीपी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे 56899 मतांनी आघाडीवर

23/11/2024 11:28:37


रायगड – पनवेल मतदारसंघ 7 व्या फेरीचा निकाल

भाजपाचे प्रशांत ठाकूर यांना 7496 मतं

शेकापचे बाळाराम पाटील यांना 1633 मतं

ठाकरे गटाचे लीना गरड यांना 2599 मतं

23/11/2024 11:27:35


अनुशक्तीनगर विधानसभा विधानसभा नवव्या फेरीचा निकाल

एनसीपीएसपी फहाद अहमद 5965 मतांनी आघाडीवर

फहाद अहमद यांना 31948 मतं

एनसीपी अजित पवार गट सना मलिक यांना 25983 मतं

मनसे नवीन आचार्य यांना 13790 मतं

वंचित बहुजन आघाडीचे सतीश राजगुरू यांना 2694

23/11/2024 11:25:4


कोपरी पाचपाखाडी सहाव्या फेरीचा निकाल

एकनाथ शिंदे आघाडीवर

केदार दिघे पिछाडीवर

23/11/2024 11:21:19


रायगड – श्रीवर्धन मतदारसंघ 13 व्या फेरीचा निकाल

एनसीपी अजित पवार गट अदिती तटकरे यांना 5020 मतं

एनसीपीएसपी शरद पवार गट अनिल नवगणे यांना 1618 मतं

23/11/2024 11:20:13


नाशिक पश्चिम 14व्या फेरीचा निकाल

भाजपच्या सीमा हिरे 28229 मतांनी आघाडीवर

मनसे दिनकर पाटील यांना 28608 मतं

भाजपा सीमा हिरे यांना 61787 मतं

ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांना 33558 मतं

23/11/2024 11:18:31


रायगड – अलिबाग मतदारसंघ 10 वी फेरी

शिवसेनेचे महेंद्र दळवी यांना 5485 मतं

शेकापचे चित्रलेखा पाटील यांना 2860 मतं

अपक्ष दिलीप भोईर यांना 631 मतं

23/11/2024 11:17:34


वांद्रे पश्चिम विधानसभा चौथ्या फेरीचा निकाल

अँड आशिष शेलार 9959 मतांना आघाडीवर

आशिष शेलार यांना 19,479 मतं

आसिफ झकेरिया यांना 9520 मतं

23/11/2024 11:16:1


विक्रोळी सातव्या फेरीचा निकाल

विश्वजीत ढोलम 7583

सुनील राऊत – 26407

सुवर्णा करंजे – 19879

23/11/2024 11:14:54


उद्धव ठाकरे आमच्यासोबत आल्यास स्वागत – चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरेंसोबत आमची नैसर्गिक युती होती

23/11/2024 11:13:19


रायगड – कर्जत मतदारसंघ 9 वी फेरी

शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांना 3927 मतं

अपक्ष सुधाकर घारे यांना 4013 मतं

ठाकरे गटाचे नितीन सावंत यांना 2468 मतं

23/11/2024 11:12:7


वसई विधानसभा 11 व्या फेरीचा निकाल

काँग्रेसचे विजय पाटील 1549 मतांनी आघाडीवर

विजय पाटील यांना 25,722 मतं

भाजपा स्नेहा दुबे यांना 19,105 मतं

23/11/2024 11:6:41


रायगड – पेण मतदारसंघ 6 वी फेरी

भाजपा रवींद्र पाटील यांना 4741 मतं

ठाकरे गटाचे प्रसाद भोईर यांना 2741 मतं

शेकापचे अतुल म्हात्रे यांना 1450 मतं

23/11/2024 11:5:47


कुर्ला विधानसभेत शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर 9187 मतांनी आघाडीवर

शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर यांना 18564 मतं

ठाकरे गटाचे प्रविणा मोरजकर यांना 9377 मतं

वंचित बहुजन विकास आघाडीचे स्वप्नील जवळघेकर यांना 724

मनसे प्रदीप सावंत यांना 810

नोटाला 442 मतं

23/11/2024 11:3:34


रायगड – उरण मतदारसंघ 3 री फेरी

भाजपाचे महेश बालदी यांना 5948 मतं

शेकापचे प्रीतम म्हात्रे यांना 5246 मतं

ठाकरे गटाचे मनोहर भोईर यांना 2598 मतं

23/11/2024 11:1:54


कळवा मुंब्रा सहावी फेरी

एनसीपीएसपी जितेंद्र आव्हाड 14,245 मतांनी आघाडीवर

जितेंद्र आव्हाड यांना 37,997 मतं

एनसीपी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांना 23,752 मतं

मनसे सुशांत सूर्यराव यांना 8504 मतं

23/11/2024 10:59:23


भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहचले

23/11/2024 10:57:26


परळी विधानसभा मतदारसंघ आठवी फेरी

धनंजय मुंडे 41053 मतांनी आघाडीवर

23/11/2024 10:56:4


मुलुंड विधानसभा 5 वी फेरी

भाजपाचे मिहिर कोटेचा 20700 मतांनी पुढे


रायगड – कर्जत मतदारसंघ 7 वी फेरी

शिवसेना महेंद्र थोरवे यांना 3705 मतं

अपक्ष सुधाकर घारे यांना 4362 मतं

ठाकरे गट नितीन सावंत यांना 1996 मतं

23/11/2024 10:52:51


रायगड – महाड मतदारसंघ 8 वी फेरी

शिवसेना भरत गोगावले यांना 6024 मतं

ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांना 2621 मतं

23/11/2024 10:51:32


वांद्रे पश्चिम विधानसभा 3 री फेरी

आशिष शेलार 6,429 मतांनी आघाडीवर

अँड आशिष शेलार यांना 13,913 मतं

आसिफ झकेरिया यांना 7,484 मतं

23/11/2024 10:49:46


रायगड – महाड मतदारसंघ 8 वी फेरी

शिवसेना – भरत गोगावले 6024 मतं

ठाकरे गट – स्नेहल जगताप 2621 मतं

23/11/2024 10:48:57


ठाणे विधानसभा 6 वी फेरी

भाजपा संजय केळकर यांना 4161 मतं

ठाकरे गट राजन विचारे यांना 2174 मतं

मनसे अविनाश जाधव यांना 1063 मतं

23/11/2024 10:44:43


ओवळा माजिवडा येथील पाचव्या फेरीचा निकाल

शिंदे गटाचे प्रताप सरनाईक 26949 मतांनी आघाडीवर

23/11/2024 10:43:6


ठाण्यात 18 पैकी 15 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर

डोंबिवली : दीपेश म्हात्रे (शिवसेना- यूबीटी), रवींद्र चव्हाण (भाजप)
रविंद्र चव्हाण – 23387 (+ 9383)
दिपेश म्हात्रे – 14004 ( -9383)

कल्याण ग्रामीण : सुभाष भोईर (शिवसेना- यूबीटी), राजेश मोरे (शिवसेना)
सुभाष भोईर – 8732 ( -11504)
राजेश मोरे – 20236 (+ 11504)
राजू पाटील – 8692 ( -11544)

कोपरी पाचपाखडी : केदार दिघे (शिवसेना- यूबीटी), एकनाथ शिंदे (शिवसेना)
केदार दिघे – 5888 ( -19135)
एकनाथ शिंदे – 25023 (+ 19135)

ठाणे : राजन विचारे (शिवसेना- यूबीटी), संजय केळकर (भाजप)
राजन विचारे – 7146 ( -11435)
संजय केळकर – 18581 (+ 11435)
अविनाश जाधव – 5475 ( -13106)

मुंब्रा कळवा : जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी), नजीब मुल्ला (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
जितेंद्र आव्हाड – 32633 (+ 11813)
नजीब मुल्ला – 20820 ( -11813)

ऐरोली : एम. के. मडवी (शिवसेना- यूबीटी), गणेश नाईक (भाजप)
एम. के. मडवी – 3449 ( -15791)
गणेश नाईक – 19240 (+ 4926)

बेलापूर : संदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी), मंदा म्हात्रे (भाजप)
संदीप नाईक – 7431 ( -2995)
मंदा म्हात्रे – 10426 (+ 2995)

23/11/2024 10:40:2


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं – प्रवीण दरेकर

सुरुवातीच्या कलानंतर प्रवीण दरेकरांचं वक्तव्य

23/11/2024 10:40:2


फाटाफुट टाळण्यासाठी नाशिकमध्ये महाविकास आघाडीकडून खासगी विमान तैनात

23/11/2024 10:37:26


रायगड – पेण मतदारसंघ 5 वी फेरी

भाजपा रवींद्र पाटील यांना 5388 मतं

ठाकरे गट प्रसाद भोईर यांना 1790 मतं

शेकाप अतुल म्हात्रे यांना 1785 मतं

23/11/2024 10:36:34


विधानसभा निवडणुकीच्या निकालात गडबड – संजय राऊत

हा जनतेचा कौल वाटत नाही

लोकशाही मानणाऱ्या लोकांना हा निकाल मान्य नाही

आता येणाऱ्या निकालांवर गौतम अदानींचा प्रभाव

निवडणुकीत पैशाचा वापर झालाय

23/11/2024 10:34:13


कालिना विधानसभेच्या पहिल्या फेरीत संजय पोतनीस 414 मतांनी आघाडीवर

ठाकरे गटाचे संजय पोतनीस यांना 3573 मतं

भाजपा अमरजीत सिंग यांना 3159 मतं

मनसे संदीप हुटगी यांना 286 मतं

23/11/2024 10:32:51


अनुशक्तीनगर पाचव्या फेरीच्या निकालात सना मलिक आघाडीवर

एनसीपी अजित पवार गटाच्या सना मलिक यांना 14574 मतं

एनसीपी शरद पवार गटाचे फाहाद अहमद यांना 10595 मतं

23/11/2024 10:31:2


दापोली शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम आघाडीवर

गुहागरमध्ये शिवसेना उबाठा गटाचे भास्कर जाधव आघाडीवर

चिपळूणमध्ये शरद पवार गटाचे प्रशांत यादव आघाडीवर

रत्नागिरीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उदय सांमत आघाडीवर

राजापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे किरण सांमत आघाडीवर

23/11/2024 10:30:18


उदगीर (लातूर) मध्ये एनसीपी अजित पवार गटाचे संजय बनसोडे आघाडीवर

एनसीपी शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव हे 16,193 मतांनी पिछाडीवर

23/11/2024 10:29:14


रायगड – पेण मतदारसंघ 4 थी फेरी

भाजपा रवींद्र पाटील 4001 मतं
ठाकरे गट प्रसाद भोईर 1957 मतं
शेकाप अतुल म्हात्रे 1742 मतं

रायगड – कर्जत मतदारसंघ 6 वी फेरी

शिवसेना – महेंद्र थोरवे 3315 मतं
अपक्ष – सुधाकर घारे 2785 मतं
ठाकरे गट – नितीन सावंत 1788 मतं

23/11/2024 10:28:11


डोंबिवली विधानसभा 3 ऱ्या फेरीनंतर

रवींद्र चव्हाण (महायुती) 17,171

दीपेश म्हात्रे (मविआ) 10,394

23/11/2024 10:27:32


कल्याण पूर्व विधानसभा 4 थ्या फेरीनंतर

सुलभा गायकवाड (महायुती) 11,986

महेश गायकवाड (अपक्ष) 8685

धनंजय बोडारे (मविआ) 7553

कल्याण ग्रामीण विधानसभा 4 थ्या फेरीनंतर 

राजेश मोरे (महायुती) 20,240

राजू पाटील (मनसे) 8786

सुभाष भोईर (मविआ) 8638

23/11/2024 10:25:15


कणकवली भाजपाचे नितेश राणे आघाडीवर

कुडाळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे

सावंतवाडीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर आघाडीवर

23/11/2024 10:24:37


वांद्रे पश्चिम विधानसभेत आशिष शेलार 3774 मतांनी आघाडीवर

आशिष शेलार यांना 8,616 मतं

आसिफ झकेरिया यांना 4,922 मतं

23/11/2024 10:23:24


शिवडी 4 फेरीत अजय चौधरी 6250 मतांनी आघाडीवर

अजय चौधरी यांना 17659 मतं

बाळा नांदगावकर यांना 11409 मतं

23/11/2024 10:22:20


कुर्ला विधानसभेचा दुसऱ्या फेरीचा निकाल

शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर 4836 मतांनी आघाडीवर

मंगेश कुडाळकर यांना 9748 मतं

ठाकरे गटाच्या प्रविणा मोरजकर यांना 4912 मतं

वंचित बहुजनच्या स्वप्नील जवळघेकर यांना 466 मतं

मनसेचे प्रदीप सावंत यांना 435 मतं

नोटाला 226 मतं

23/11/2024 10:19:49


रायगड – श्रीवर्धन मतदारसंघ 7 वी फेरी

एनसीपी अजित पवार गट अदिती तटकरे यांना 4600 मतं

एनसीपी शरद पवार गट अनिल नवगणे यांना 1239 मतं

23/11/2024 10:17:28


सावंतवाडी मतदारसंघात दिपक केसरकर आघाडीवर

चौथ्या फेरीत दिपक केसरकर यांना 5 हजार 777 मतं

23/11/2024 10:16:20


वसईत बविआचे हितेंद्र ठाकूर यांना चौथ्या फेरीत 11348 मतं

काँग्रेसचे विजय पाटील यांना चौथ्या फेरीत 10306 मतं

भाजपाच्या स्नेहा दुबे यांना चौथ्या फेरीत 10804 मतं

23/11/2024 10:15:1


अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे मुरजी पटेल आघाडीवर

मुरजी पटेल यांना 14441 मतं

ऋतुजा लटके यांना 9654 मतं

23/11/2024 10:13:59


रायगड – पनवेल मतदारसंघ 3 री फेरी

भाजपा प्रशांत ठाकूर 7098 मतं

शेकाप बाळाराम पाटील 5493 मतं

ठाकरे गट लीना गरड 1957 मतं

23/11/2024 10:13:18


कलांमध्ये महायुती 200 पार तर मविआ 75 वर

23/11/2024 10:11:54


रायगड – कर्जत मतदारसंघ 5 वी फेरी

शिवसेना – महेंद्र थोरवे 3950 मतं

अपक्ष – सुधाकर घारे 2991 मतं

ठाकरे गट – नितीन सावंत 1326 मतं

23/11/2024 10:11:16


चेंबूर दुसऱ्या फेरीत प्रकाश फातरपेकर आघाडीवर

प्रकाश फातरपेकर यांना 4643 मतं

तुकाराम काते यांना 3975 मतं

माऊली थोरवे यांना 325 मतं

दीपक निकाळजे यांना 2479 मतं

23/11/2024 10:7:44


ठाणे जिल्हा 18 मतदारसंघ पक्षनिहाय

134 भिवंडी ग्रामीण – शिवसेना शिंदे गट
135 शहापूर अ.ज – राष्ट्रवादी अजित पवार गट
136 भिवंडी पश्चिम – भाजप
137 भिवंडी पूर्व – समाजवादी पार्टी
138 कल्याण पश्चिम – शिवसेना शिंदे गट
139 मुरबाड – भाजप
140 अंबरनाथ – शिवसेना शिंदे गट
141 उल्हासनगर – भाजप
142 कल्याण पूर्व – भाजप
143 डोंबिवली – भाजप
144 कल्याण ग्रामीण – शिवसेना शिंदे गट
145 मिरा भाईंदर – काँग्रेस
146ओवळा माजिवडा – शिवसेना शिंदे गट
147 कोपरी पाचपाखाडी – शिवसेना शिंदे गट
148 ठाणे – भाजप
149 मुंब्रा कळवा – राष्ट्रवादी शरद पवार गट
150 ऐरोली – भाजप
151 बेलापूर – भाजप

भाजप – 8 जागांवर आघाडीवर
शिवसेना शिंदे गट – 6 जागांवर आघाडीवर
काँग्रेस – 1 जागेवर आघाडीवर
राष्ट्रवादी शरद पवार गट – 1 जागेवर आघाडीवर
राष्ट्रवादी अजित पवार गट – 1 जागेवर आघाडीवर
समाजवादी पक्ष – 1 जागेवर आघाडीवर


विक्रोळी विधानसभा तिसऱ्या फेरीचा निकाल

सुनील राऊत आघाडीवर

सुनील राऊत यांना 11879 मतं

विश्वजीत ढोलम यांना 3060 मतं

सुवर्णा करंजे यांना 8977 मतं

23/11/2024 10:6:29


चांदिवली विधानसभा पहिल्या फेरीचा निकाला

शिंदें गटाचे दिलीप मामा लांडे 1274 मतांनी आघाडीवर

दिलीप मामा लांडे यांना 4833 मतं

काँग्रेस नसीम खान 3559 मतं

मनसे महेंद्र भानुशाली यांना 327 मतं

23/11/2024 10:5:2


तिसरी फेरी कोपरी पाचपाखाडी

एकनाथ शिंदे 5013 मतांनी आघाडीवर

एकनाथ शिंदे यांना 6416  मतं

केदार दिघे यांना 1403  मतं

मनोज शिंदे यांना फक्त 15 मतं

23/11/2024 10:3:56


रायगड – कर्जत मतदारसंघ 4 थी फेरी

शिवसेना महेंद्र थोरवे 3897 मतं

अपक्ष सुधाकर घारे 3834 मतं

ठाकरे गट नितीन सावंत 1762 मतं

23/11/2024 10:3:10


देवळाली नाशिक तिसऱ्या फेरीचा निकाल

सरोज अहिरे 11,326 मतांनी आघाडीवर

सरोज अहिरे यांना 17562 मतं

राजश्री आहेरराव यांना 6236 मतं

योगेश घोलप यांना 4159 मतं

23/11/2024 10:1:50


वरळीत शिवसेना उबाठा पक्षाचे आदित्य ठाकरे आघाडीवर

शिंदे गटाचे मिलिंद देवरा 696 मतांनी पिछाडीवर

23/11/2024 10:1:18


वांद्रे पूर्व दुसऱ्या फेरीत वरुण सरदेसाई 2220 मतांनी आघाडीवर

एनसीपी अजित पवार गटाच्या झिशान सिद्दीकी यांना 3503 मतं

मनसे तृप्ती सावंत यांना 3017 मतं

ठाकरे गट वरूण सरदेसाई यांना 5763 मतं

23/11/2024 9:59:16


पालघरमधून ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा 2 हजार 295 मतांनी आघाडीवर

23/11/2024 9:58:18


रायगड – श्रीवर्धन मतदारसंघ 5 वी फेरी

राष्ट्रवादी काँग्रेस अदिती तटकरे 3965 मतं

शरद पवार गट अनिल नवगणे 937 मतं

23/11/2024 9:57:17


रायगड – महाड मतदारसंघ 4 थी फेरी

शिवसेना भरत गोगावले 3413 मतं

ठाकरे गट स्नेहल जगताप 2557 मतं

23/11/2024 9:55:53


माहीम मतदारसंघ पहिल्या फेरीची  आकडेवारी

१) अमित ठाकरे – 2156
२) महेश सावंत – 2270
३) सदा सरवणकर – 2147

23/11/2024 9:46:10


मुलुंडमध्ये तिसऱ्या फेरीत भाजपाचे मिहिर कोटेचा 11150 मतांनी आघाडीवर

23/11/2024 9:45:26


नांदगावमध्ये शिंदे गटाचे सुहास कांदे 11000 मतांनी आघाडीवर

देवळाली दुसऱ्या फेरीत सरोज अहिरे 8558 मतांनी आघाडीवर

23/11/2024 9:44:11


मिरा-भाईंदरमध्ये महाविकास आघाडीचे मुझ्झफार हुसैन आघाडीवर

पहिल्या फेरीत मुझ्झफार हुसैन यांना 6070

नरेंद्र मेहता यांना 3597 मतं

संदीप राणे यांना 192 मतं

गीता जैन यांना 791 मतं

23/11/2024 9:42:18


अनुशक्ती नगरमध्ये एनसीपी शरद पवार गटाचे फाहाद अहमद आघाडीवर

फाहाद अहमद यांना 6055 मतं

सना मलिक यांना 4345 मतं

23/11/2024 9:41:17


कुर्ला मतदारसंघात शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर आघाडीवर

मंगेश कुडाळकर यांना 4795 मतं

मोरजकर यांना 2435 मतं

23/11/2024 9:40:11


वसईत दुसऱ्या फेरीअखेर हितेंद्र ठाकूर 665 मतांनी आघाडीवर

23/11/2024 9:39:29


भांडूप पश्चिममध्ये पहिल्या फेरीअखेर रमेश कोरगावकर आघाडीवर

रमेश कोरगावकर यांना 5160 मतं

अशोक पाटील यांना 2896 मतं

शिरीष सावंत यांना 533

23/11/2024 9:38:0


वडाळा विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या फेरीचा निकाला

भाजपाचे कालिदास 6581 मतांनी आघाडीवर

ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांना 925 मतं

मनसेच्या स्नेहल जाधव 151 मतं

नोटाला 136 मतं

23/11/2024 9:36:11


गोंदियातील चारही जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर

विदर्भात महायुती 12 जागांवर आघाडीवर

ब्रह्मपुरीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आघाडीवर

दिग्रस मतदारसंघात मविआचे माणिकराव ठाकरे आघाडीवर

23/11/2024 9:35:19


रायगड कर्जत मतदारसंघ पहिली फेरी

अपक्ष सुधाकर घारे 4243 मतांनी आघाडीवर

शिवसेना महेंद्र थोरवे 3425 मतांनी आघाडीवर

ठाकरे गटाचे नितीन सावंत 3425 मतांनी आघाडीवर

23/11/2024 9:31:51


सिंदखेडराजा शरद पवार पक्षाचे राजेंद्र शिंगणे आघाडीवर

23/11/2024 9:30:0


श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे 6808 मतांनी आघाडीवर

शरद पवार गटाचे अनिल नवगणे 1533 मतांनी पिछाडीवर

23/11/2024 9:27:55


कुडाळमधून शिवसेना उबाठा गटाचे वैभव नाईक आघाडीवर

भाजपाचे निलेश राणे पिछाडीवर

23/11/2024 9:27:26


ऐरोलीत भाजाने पोस्टल मतदानावर आक्षेप नोंदवला

23/11/2024 9:24:0


रायगड पहिल्या फेरीचा निकाल

महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले 2102 मतांनी आघाडीवर

पेण मतदारसंघात भाजपाटे रविशेठ पाटील 5053 मतांनी आघाडीवर

शेकापचे अतुल म्हात्रे 1155 मतांनी आघाडीवर

ठाकरे गटाचे प्रसाद भोईर 2387 मतांनी आघाडीवर

अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी 7038 मतांनी आघाडीवर

शेकापच्या चित्रलेखा पाटील 5597 मतांनी आाघाडीवर

अपक्ष उमेदवार दिलीप भोईर 4363 मतांनी आघाडीवर

23/11/2024 9:22:17


अणुशक्तीनगरमधून फहाद अहमद आघाडीवर

अणुशक्तीनगरमधून सना मलिक यांच्याविरोधातील शरद पवार गटाचे फहाद अहमद आघाडीवर

23/11/2024 9:21:46


मालेगाव मध्यमध्ये अपक्ष असिफ शेख आघाडी

देवळाली अजित पवार गटाचे सरोजा अहिरे दुसऱ्या फेरी अखेर 9000 मतांनी आघाडीवर

दादा भुसे 4000 मतांनी आघाडीवर

23/11/2024 9:19:56


नालासोपाऱ्यात भाजपाच्या राजन नाईकांची आघाडी कायम

23/11/2024 9:17:56


नवी मुंबईतील पहिल्या फेरीचा निकाल

मंदा म्हात्रे (भाजपा) 3655 मतांनी आघाडीवर

संदीप नाईक (मविआ) 2150 मतांनी आघाडीवर

गजानन काळे (मनसे) 321 मतांनी आघाडीवर

विजय नाहटा (अपक्ष) 293 मतांनी आघाडीवर

23/11/2024 9:16:22


कल्याण पूर्व मतदारसंघात सुलभा गायकवाड 776 मतांनी आघाडीवर

23/11/2024 9:15:23


133 वसई विधानसभा पहिल्या फेरीचा निकाल

बहुजनविकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर 3511 मतांनी आाघाडीवर

काँग्रेसचे विजय पाटील 2403 मतांनी आघाडीवर

भाजपाच्या स्नेहा दुबे 2722 मतांनी आघाडीवर

नोटाला 89 मते

23/11/2024 9:13:55


मुलुंड मतदारसंघात भाजपाचे मिहिर कोटेचा पहिल्या फेरीत 4,580 मतांनी आघाडी

23/11/2024 9:13:12


अकोला पश्चिममधून काँग्रेसचे साजिद पठाम आघाडीवर

23/11/2024 9:12:12


शरद पवार गटाला मराठवाड्यातून आघाडी

बीड जिल्ह्यातील केज विधानसभा (एससी) मतदारसंघात शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे आघाडीवर

23/11/2024 9:5:43


अलिबागमधून शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र दळवी 560 मतांनी आघाडीवर

पेण मतदार संघ भाजपाचे रवीशेठ पाटील 5860 मतांनी आघाडीवर

23/11/2024 9:4:6


बेलापूरमधून मंदा म्हात्रे 1500 मतांनी आघाडीवर

23/11/2024 9:1:14


बुलढाणा चिखलीमधून श्वेता महाले आघाडीवर

23/11/2024 8:56:46


कलांमध्ये महायुतीने गाठला मॅजिक फिगरचा आकडा

सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची दमदार कामगिरी

23/11/2024 8:55:34


बारामतीत अजित पवार आघाडीवर

23/11/2024 8:47:48


ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात

23/11/2024 8:41:34


पालघर शिवसेना (शिंदे गट) राजेंद्र गावित आघाडीवर

नालासोपाऱ्यातून भाजपाचे राजन नाईक आघाडीवर

वसईमध्ये बविआचे हितेंद्र ठाकूर आघाडीवर

23/11/2024 8:35:20


कांदिवली पूर्वमधून भाजपचे अतुल भातखळकर आघाडीवर

दिंडोशीमधून उद्धव ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि भांडूप पश्चिममधून उद्धव ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर आघाडीवर

माहिम विधानसभेतून मनसेचे अमित ठाकरे आघाडीवर

23/11/2024 8:6:48


राज्यात टपाल मतमोजणीला सुरुवात

23/11/2024 7:21:9


महायुती-मविआचा आज फैसला

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता होणार सुरुवात

23/11/2024 7:12:1


मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त

30 हजार पोलिसांची तैनात

23/11/2024 6:42:56

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -