Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशLive Update : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीमधील कंपनीत भीषण आग

Live Update : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीमधील कंपनीत भीषण आग

Subscribe

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीमधील कंपनीत भीषण आग

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

- Advertisement -

24/11/2024 22:35:51


शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

- Advertisement -

उदय सामंत यांनी गटनेते पदाचा ठराव मांडल्यानंतर एकमताने मंजूर

24/11/2024 22:17:21


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतील एका हॉटेलमध्ये आमदारांसोबत बैठक

एकनाथ शिंदेंकडून नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार

24/11/2024 22:1:22


ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची 25 नोव्हेंबरला बैठक

बैठकीत ठाकरे गटाकडून गटनेता निवडला जाण्याची शक्यता

24/11/2024 21:18:6


महायुतीने राज्यपालांना निवडून आलेल्या आमदारांची यादी दिली

नवीन पंधरावं विधीमंडळ अस्तित्वात

विधानसभेची आचारसंहिता संपुष्टात

24/11/2024 21:15:23


राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 26 नोव्हेंबरला

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण बोर्डावर आलं

24/11/2024 20:38:49


एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करण्यासाठी वर्षा बंगल्यावर लाडक्या बहिणींची गर्दी

महायुतीच्या विजयानंतर लाडक्या बहिणींकडून एकनाथ शिंदेंचं औक्षण

24/11/2024 19:25:54


रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहचल्या

24/11/2024 19:25:19


आम्हाला अपेक्षा होती, तसा निकाल लागला नाही – शरद पवार

अधिकृत आकडेवारी आल्यानंतर अभ्यास करून विश्वेषण करणार

24/11/2024 16:40:5


ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा खेळाडू

लखनऊ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला 27 कोटींमध्ये घेतले विकत

24/11/2024 16:29:44


गुजरात टायटन्सने जोस बटलरला 15 कोटी 75 लाखाला घेतले विकत

24/11/2024 16:21:1


श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा खेळाडू

पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरसाठी मोजले 26 कोटी 75 लाख

24/11/2024 16:2:23


कासिगो रबाडाला गुजरात टायटन्सने 10.75 कोटींना घेतले विकत

24/11/2024 15:57:24


अर्शदीप सिंगला पंजाबने 18 कोटींना घेतले विकत

24/11/2024 15:43:27


भाजपाची नेतेमंडळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

खासदार नारायण राणे फडणवीसांच्या भेटीला

आमदार मंदा म्हात्रेही घेणार फडणवीसांची भेट

24/11/2024 14:53:20


अजित पवारांची राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेते पदी निवड

24/11/2024 13:7:26


शिवसेना शिंदे गटाची वांद्रे इथे बैठक

मुख्यमंत्री शिंदे शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करणार

24/11/2024 12:34:59


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी आमदार बंगल्यावर पोहोचले

24/11/2024 11:29:13


विधानसभा निवडणुकीत मुंबईत पालिका निवडणुकीची शक्यता

महायुतीला अनुकूल वातावरण असल्याने लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता

विधानसभेच्या ऐतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका

भाजपा बावनकुळे यांच्याच नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती

24/11/2024 8:54:59


नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने गड राखला

नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊ जागा महायुतीने जिंकल्या, मात्र, लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांचा शेवटच्या क्षणी 1457 मतांनी विजय

रवींद्र चव्हाण यांच्या विजयामुळे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर

24/11/2024 8:54:59

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -